कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचा उपक्रम ; जिल्ह्यात १७ ते २० दरम्यान स्टार्टअप, नाविन्यता यात्रा
अकोला, दि.१० :- नागरिकांच्या नाविन्यपूर्ण संकल्पना आणि नवउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरण २०१८’ अंतर्गत महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रेचे आयोजन ...