तेल्हारा (प्रतिनिधी) – उकळी बाजार येथिल सामिजीक कार्यकर्ते शांताराम तायडे यांणी त्यांचे वाढदिवसानिमित्य ईतर कुठलेली कार्यक्रम न घेता मरनोत्तर नेञदान व संपुर्ण देहदान करण्याचा निर्णय घेवुन दि. १७ जुलै रोजी आकोला येथिल जिल्हा रुग्णालय येथे जाऊन डाॕ.चोरपगार यांचेकडे मरनोत्तर नेञदान देहदान करण्याची प्रक्रीया पुर्ण केली असुन आपल्या मृत्युनंतर आपल्या अवयवचा उपयोग ईतरांना व्हावा या उद्देशाने त्यांणी हा निर्णय घेतला आहे त्यांणी घेतलेला हा निर्णयाचे सर्वञ कौतुक होत आहे
आपला मृत्यु झाल्यानंतर आपल्या अवयवच ईतरांना फायदा व्हावा यामुळे हा निर्णय त्यांणी घेतला आणी या निर्णयामध्ये त्यांची पत्नी रेखा तायडे आणी मुलगा आदर्श तायडे मुलगी तक्षशिला यांणी संमती देवुन समाजात आदर्श निर्माण केला त्यांचे संकल्पनेची ईतरांनी प्रेरना घ्यावी