• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 25, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

गेल्या वर्षीच्या तुलनेत खरीप पिकांचे पेरणी क्षेत्र 21.2 % ने अधिक

Team by Team
July 18, 2020
in Featured, फिचर्ड, राष्ट्रीय, शेती
Reading Time: 1 min read
77 1
0
खरीप पिक
12
SHARES
555
VIEWS
FBWhatsappTelegram

देशात 16.07.2020 पर्यंत 308.4 मिमी सामान्य पर्जन्यमानाच्या तुलनेत 338.3 मिमी पाऊस झाला. म्हणजेच 01.06.2020 ते 16.07.2020 दरम्यान (+) 10 टक्के अधिक पाऊस झाला. केंद्रीय जल आयोगाच्या अहवालानुसार 16.07.2020 पर्यंत देशातल्या 123 जलाशयांमध्ये उपलब्ध पाणीसाठा गेल्या वर्षीच्या याच अवधीच्या तुलनेत 150 % आणि मागील दहा वर्षांच्या सरासरी साठ्याच्या 133 टक्के आहे.

17.07.2020 पर्यंत गेल्या वर्षीच्या याच अवधीतील 570.86 लाख हेक्टर क्षेत्रफळाच्या तुलनेत यंदा 691.86 लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी करण्यात आली. अशा प्रकारे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पेरणी क्षेत्रात 21.20 टक्के वाढ झाली आहे.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

खरीप पिके अंतर्गत पेरणी क्षेत्र पुढीलप्रमाणे :

शेतकऱ्यांनी गेल्या वर्षीच्या 142.06 लाख हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत यावर्षी 168.47 लाख हेक्टर क्षेत्रात भात पेरणी केली आहे. म्हणजेच पेरणी क्षेत्रात 18.59 टक्के वाढ
शेतकऱ्यांनी गेल्या वर्षीच्या 61.70 लाख हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत यावर्षी 81.66 लाख हेक्टर क्षेत्रात डाळींची लागवड केली आहे , म्हणजेच लागवड क्षेत्रात 32.35 टक्के वाढ
शेतकऱ्यांनी गेल्या वर्षीच्या 103.00 लाख हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत यावर्षी 115.60 लाख हेक्टर क्षेत्रात भरड धान्याची पेरणी केली आहे , पेरणी क्षेत्रात 12.23 टक्के वाढ
शेतकऱ्यांनी गेल्या वर्षीच्या 110.09 लाख हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत यावर्षी 154.95 लाख हेक्टर क्षेत्रात तेलबियांची लागवड केली आहे, लागवड क्षेत्रात 40.75 टक्के वाढ
शेतकऱ्यांनी गेल्या वर्षीच्या 50.82 लाख हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत यावर्षी 51.29 लाख हेक्टर क्षेत्रात ऊसाची लागवड केली आहे, लागवड क्षेत्रात 0.92 टक्के वाढ
शेतकऱ्यांनी गेल्या वर्षीच्या 96.35 लाख हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत यावर्षी 113.01 लाख हेक्टर क्षेत्रात कापसाची शेती केली आहे, लागवडीच्या क्षेत्रात 17.28 टक्के वाढ आणि ,
शेतकऱ्यांनी गेल्या वर्षीच्या 6.84 लाख हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत यावर्षी 6.88 लाख हेक्टर क्षेत्रात ज्यूट आणि मेस्ताची लागवड केली आहे, लागवडीच्या क्षेत्रात 0.70 टक्के वाढ
त्यामुळे आजच्या तारखेपर्यंत खरीप पिकांच्या पेरणीतील प्रगतीवर कोविड -19 चा कसलाही परिणाम झालेला नाही.

अधिक माहितीसाठी या लिंकवर क्लिक करा

Tags: खरीप पिकशेतकरीशेती
Previous Post

‘लॉकडाऊन’ तीन दिवसांचे…खरेदी महिनाभराची!

Next Post

मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर राष्ट्रीय सरासरी दराच्या तुलनेत अधिक

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
रुग्ण

मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर राष्ट्रीय सरासरी दराच्या तुलनेत अधिक

satish hande

रासप जिल्हाध्यक्ष सतीश हांडे यांचा पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.