• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 8, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

ट्विटर खात्यांच्या हॅकिंगबद्दल सावध राहा – महाराष्ट्र सायबरचे आवाहन

Team by Team
July 17, 2020
in Featured, गुन्हा, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
78 0
0
हॅकिंग
12
SHARES
560
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई :- सध्या लॉकडाऊनच्या काळात सायबर गुन्हेगारांनी ट्विटर अकाउंट हॅकिंगबाबत एक नवीन प्रकारचा गुन्हा करण्यास सुरवात केली आहे. काही जगप्रसिद्ध व्यक्ती जसे की, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बाराक ओबामा, बिल गेट्स, जेफ बेझो, उबेर व ॲपल कंपन्यांची ट्विटर अकाउंट्स हॅक केली आहेत गेली आहेत. तसेच वरील व्यक्तींच्या नावाचे ट्विट पाठवून काही ठराविक रक्कम इनाम म्हणून पण जाहीर करण्यात आली आहे.

तसेच कहॅ झालेल्या अकाउंट्स वरून काही फेक लिंक्स पण टाकण्यात आल्या होत्या ज्या अन्वये सायबर भामट्यांच्या खात्यात साधारणपणे १.२ लाख डॉलर किमतीच्या बिटकॉईन्स जमा करून घेतल्याचा अंदाज आहे. अशा बातम्या सर्व समाज माध्यमांवर फिरत आहेत.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

हा सर्व प्रकार साधारणतः भारतीय प्रमाण वेळेनुसार १६ जुलै २०२० च्या मध्यरात्री ०१:३० वाजता घडला व त्यामुळे ट्विटरचे काही features व सोयी काही ठराविक काळाकरिता उपलब्ध नव्हत्या. ट्विटर support नी सदर प्रकार ओळखून याबाबत योग्य उपाय योजना व तांत्रिक खबरदारी घेऊन सदर प्रकार अजून जास्त प्रमाणात वाढण्यापासून थांबविला.

या आंतरराष्ट्रीय घडामोडींचा मागोवा घेऊन, महाराष्ट्र सायबरने या संदर्भात ट्विटर इंडियाला लगेच सूचना दिल्या आहेत की, त्यांनी भारतातील सर्व नागरिकांच्या, महत्त्वाच्या व्यक्तींचे व संस्थांचे अधिकृत blue tick ट्विटर अकाउंट्स व त्या अकाउंट मधील सर्व डेटा व त्या अकाऊंटची privacy ची काळजी घ्यावी व त्याकरिता त्यांनी आवश्यक ते तांत्रिक बदल आपल्या सायबर सुरक्षा प्रणालीमध्ये करून घ्यावे. कोरोना महामारीच्या काळात आधीच तणावपूर्ण वातावरण असताना असे काही प्रकार घडू नयेत. जर कोणत्याही अकॉउंट वरून काही चुकीची माहिती प्रसारित झाली तर त्यामुळे राज्यात गोंधळ पसरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

महाराष्ट्र सायबरने ट्विटर इंडियाला असे देखील सूचित केले आहे कि माहिती व तंत्रज्ञान कायदा २००० कलम ७९(३)( ब) अन्वये सदर सर्व ट्विटर अकाउंट्सच्या सुरक्षिततेची जवाबदारी हि ट्विटर इंडियाची आहे. तसेच अशाच प्रकारच्या माहिती व तंत्रज्ञान कायदा २००० कलम ७९(३)(बी) अन्वये नोटीस महाराष्ट्र सायबरने अन्य सोशल मीडिया platforms(Facebook, whatsapp, instagaram etc) ना पण पाठवून त्यांना ही सर्व नागरिकांच्या प्रोफाईल व डेटा व privacy ची सुरक्षा राखण्याबाबत सांगितले आहे .

नागरिकांना आवाहन

महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना आवाहन करते की

१) कृपया आपल्या ट्विटर व अन्य सोशल मिडिया अकाउंट्सचा पासवर्ड नियमितपणे बदलत राहा.

२) ट्विटर येणाऱ्या व कोणत्याही सेलिब्रिटी किंवा blue tick verified अकाउंटने एखादी बातमी ट्विट केली तर आंधळेपणाने ती retweet करू नका आधी सदर बातमीची खातरजमा करून घ्या .

३) कोणत्याही सेलिब्रिटी किंवा blue tick verified अकाउंटवरून जर काही मेसेज किंवा काही पैसे मिळतील अशा संदर्भात कोणती scheme किंवा offer आली तर त्यावर विश्वास ठेवून क्लिक करू नका.

असे महाराष्ट्र सायबर विभागामार्फत कळविण्यात येत आहे.

Tags: ट्विटरमहाराष्ट्र सायबरहॅकिंग
Previous Post

रॅपिड ॲन्टीजन टेस्ट मध्ये 46 नवे पॉझिटीव्ह

Next Post

जैवतंत्रज्ञान विभागाचा कोविड-19 वरील लस ZyCov-Dला पाठिंबा

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला
Featured

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

February 12, 2025
सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
Next Post
ZyCoV-D

जैवतंत्रज्ञान विभागाचा कोविड-19 वरील लस ZyCov-Dला पाठिंबा

sanjay dhotre

शालेय शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी ‘निष्ठा’ ॲप राष्ट्राला समर्पित केन्द्रीय मानव संसाधन राज्यमंत्री ना. संजय धोत्रे यांनी दिलेली माहिती

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.