तेल्हारा(प्रतिनिधी)– आज तेल्हारा येथिल दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये पर्यावरणाचा समतोल राखावा म्हणून वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी दुय्यम निबंध भागवत गायकवाड व ठाणेदार विकास देवरे यांणी वृषारोपन केले.यावेळी प्रभाकर ठोंबरे , माववराव कुकडे.राजकुमार खारोडे, मंगेश ठोंबरे. आदीत्य जामोदे, मनोज झाडोकार ,गजानन भागवतकार, शिपाई अनिल काळे, अजय बघ्घन ,पञकार आनंद बोदडे, पोलीस कर्मचारी अरुण हिवराळे, चिंचोलकर इत्यादी उपस्थित होते.