कोरोना अलर्ट
आज सोमवार दि.१३ जुलै २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,
प्राप्त अहवाल-२५४
पॉझिटीव्ह-१५
निगेटीव्ह- २३९
अतिरिक्त माहिती
आज सकाळी १५ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आलेत. त्यात सात महिला, आठ पुरुष आहेत. त्यात तीन जण पातूर येथील, दोन जण नवीन बसस्टॅण्ड जवळ, दोन जण गोरक्षण रोड, दोन जण अकोट, दोन जण मुर्तिजापूर तर उर्वरीत गंगानगर, तेल्हारा, महान, खडकी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटीव्ह अहवाल- १८७३+२१= १८९४
मयत-९४(९३+१), डिस्चार्ज- १५१२
दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- २८८
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
घरीच रहा, सुरक्षित रहा!