• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 5, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

प्रोव्हिडंट फंडातून पैसे काढण्यासाठी कागदपत्रे सादर करण्याची नाही गरज

Team by Team
July 10, 2020
in Featured, फिचर्ड, राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
86 1
0
ईपीएफओ
13
SHARES
619
VIEWS
FBWhatsappTelegram

नवी दिल्ली – केंद्रातील मोदी सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) याबाबत नमूद केले की, महामारी-कोविड १९ च्या संकटकाळात ईपीएफ सदस्याला संबंधित पैसे काढण्यासाठी दावा दाखल करण्यासाठी कोठेही प्रमाणपत्र किंवा कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता पडणार नाही. सरकारच्या या निर्णयामुळे आता कोरोनाच्या संकटकाळात आपल्याला रोख रक्कम हवी असल्यास आपल्या पीएफमधून आपण सहज काढू शकता. तत्पूर्वी ईपीएफ सदस्यांना कोरोनाच्या संकटकाळात त्यांच्या पीएफ खात्यामधून 3 महिन्यांच्या पगाराची रक्कम काढण्याची परवानगी देण्यात आली होती.

या संदर्भातील माहिती ट्विटरच्या माध्यमातून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ)दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये ईपीएफओने असे म्हटले आहे की, कोरोनाच्या संकटकाळात पैशांची गरज असल्यास पीएफमधील पैशांसाठी दावा दाखल करण्यासाठी ईपीएफ सदस्याला कोणतेही प्रमाणपत्र किंवा कागदपत्र देण्याची आता आवश्यकता नाही. त्याचबरोबर ईपीएफओने आपल्या सर्व ग्राहकांना ईपीएफओच्या सोशल मीडिया हँडल्सला सब्सक्राइब करण्यापूर्वी सोशल मीडिया हँडल्सची सखोल तपासणी करण्याचा सल्ला दिला आहे. त्याचबरोबर अश्या मिळत्या जुळत्या अकाउंट्सना फॉलो करू नका. त्यासाठी आमच्या फेसबुक- @socialepfo, ट्विटर- @socialepfo, यूट्यूब- @Employees’ Provident Fund Organisation या अधिकृत हँडल्सशी कनेक्ट राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

Tags: ईपीएफओप्रमाणपत्रप्रोव्हिडंट फंड
Previous Post

वाढदिवसाच्या दिवशी १२ वर्षीय मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

अखेर वाडेगाव ग्रामपंचायतने दिव्यांग निधीचा केला वाटप,प्रहारचा पुढाकार

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
वाडेगाव ग्रामपंचायत

अखेर वाडेगाव ग्रामपंचायतने दिव्यांग निधीचा केला वाटप,प्रहारचा पुढाकार

स्मार्टफोन

6 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत ‘मेड इन इंडिया’ स्मार्टफोन लाँच

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.