• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

टिकटॉकला टक्‍कर देण्यासाठी इन्स्‍टाग्रामकडून स्पेशल ॲप लाँन्च!

Team by Team
July 8, 2020
in Featured, तंत्रज्ञान, फिचर्ड, राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
79 0
0
इन्स्‍टाग्राम
20
SHARES
567
VIEWS
FBWhatsappTelegram

नवी दिल्‍ली

इंस्‍टाग्रामने भारतात टिकटॉकला पर्याय म्‍हणून रील्‍स (Reels) लॉन्च केले आहे. इंस्‍टाग्रामच्या या सर्व्हिमध्ये यूजर्सला टिकटॉक सारखेच अनेक फिचर्स मिळणार आहेत. फेसबुक गेल्‍या काही दिवसांपासून भारतात या फिचरचे टेंस्‍टिंग करत आहे. आता हे फिचर कंपनीने भारतात लॉन्च केले आहे. टिकटॉकवर बॅन केल्‍या नंतर अनेक ॲप्स भारतीय बाजारामध्ये लोकप्रिय झाले आहेत. अशामध्ये इंस्‍टाग्रामचे हे फिचर्स टिकटॉक चाहत्‍यांत्‍या पसंतीस उतरू शकते.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

स्‍वंतत्रपणे ॲप डाउनलोड करण्याची गरज नाही…

इंस्‍टाग्रामचे हे फिचर ॲपमध्येच मिळणार आहे. यासाठी यूजरला स्‍वतंत्रपणे ॲप डाऊनलोड करण्याची आवश्यकता नाही. हे फिचर जगातील काही देशांमध्ये पहिल्‍यापासूनच उपलब्‍ध आहे. आता हे फिचर भारतीय यूजर्ससाठी देखील उपलब्‍ध झाले आहे.

इंस्‍टाग्राम रिल्‍स मध्ये काय खास आहे…

इंस्‍टाग्रामच्या रिल्‍स फिचरव्दारे यूजर्स टिकटॉक पध्दतीने १५ सेकंदांचे व्हिडिओ बनवू शकणार आहेत. तसेच व्हिडिओच्या बॅकग्राउंडमध्ये देखील बदल करू शकणार आहेत. टीकटॉक सारखेच व्हिडिओचे स्‍पीड कंट्रोल करू शकणार आहेत. या सर्व्हिमध्ये टिकटॉकचा ‘Duet’ फिचरही यूजर्सला मिळणार आहे. पूर्ण व्हिडिओ बनवल्‍यानंतर यूजर आपल्‍या इंस्‍टाग्राम स्‍टोरीजमध्ये करू शकणार आहे. या सोबतच यूजर आपल्‍या मित्रांना हा व्हिडीओ डायरेक्‍ट पाठवू शकणार आहेत.

टिकटॉक बॅन नंतर भारतीय ॲप्स ची लोकप्रियता वाढली…

टिकटॉकवर सरकारकडून बंदी आणल्‍यानंतर भारतीय ॲप्सची लोकप्रियता खूप वाढली आहे. या सेगमेंट मध्ये मित्रो, चिंगारी यासारख्या भारतीय ॲप्सना मोठ्या प्रमाणात डाऊनलोड करण्यात येत आहे. भारत आणि चीनमधील सीमेवर सुरू असलेल्‍या तणावाच्या पार्श्वभूमीवर सरकारने टिकटॉक सहीत ५९ ॲप्सवर भारतात बंदी घातली आहे. ज्‍यानंतर या सेगमेंटमध्ये यूजर्सवर आपला जम बसवण्यासाठी अनेक ॲप्स समोर येत आहेत.

फेसबुकचे टिकटॉकला टक्‍करवाले Lasso हे ॲप आता बंद होणार आहे. फेसबुकने टिकटॉकच्या धर्तीवर हे ॲप २०१८ मध्ये लॉन्च केले होते. या ॲपच्या यूजर्सना फेसबुकने एक मॅसेज पाठवून १० जुलैपर्यंत ही सर्व्हि बंद होणार असल्‍याचे सांगितले. या आधी यूजर्स आपला डेटा, व्हिडिओ सेव्ह करू शकतात. फेसबुकची ही सर्व्हिस जगातील अनेक देशांमध्ये उपलब्‍ध होती. यामध्ये कोलंबिया, यूएस, मेक्‍सिको, अर्जेंटीना, चिली, पेरू, पनामा, कॉस्‍टा रीका, एल सलवाडोर, उरूग्‍वे आणि एक्‍वाडोर या देशांचा समावेश आहे.

Tags: इन्स्टाग्रामटिकटॉकॲप
Previous Post

वंचित बहुजन आघाडी च्या जिल्हा , तालुके ,शहर व महानगर कार्यकारणीच्या लवकरच नव्याने नियुक्ती राबविणार : प्रमोद देंडवे

Next Post

रक्तरंजित संघर्ष झालेल्या गलवान खोऱ्यातून चिनी सैन्य पूर्णपणे मागे !

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात
Featured

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

November 8, 2025
Next Post
galwan

रक्तरंजित संघर्ष झालेल्या गलवान खोऱ्यातून चिनी सैन्य पूर्णपणे मागे !

telhara

आधार कार्ड नसणाऱ्या वृध्द शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्तीचा लाभ मिळणेबाबत निवेदन

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.