कोरोना अलर्ट
आज बुधवार दि. ८ जुलै २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,
प्राप्त अहवाल- २०९
पॉझिटीव्ह- १२
निगेटीव्ह- १९७
अतिरिक्त माहिती
आज सकाळी १२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.त्यात नऊ महिला व तीन पुरुष आहेत. त्यात तीन जण अकोट येथील, तेल्हारा,बोरगाव व पारस येथील प्रत्येकी दोन तर सातव चौक, बाळापूर व वाशीम बायपास येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
दरम्यान उपचार घेताना वाशीम बायपास येथील ६० वर्षीय महिलेचा आज पहाटे मृत्यू झाला. या महिलेस दि. ३० जून रोजी उपचारासाठी भरती करण्यात आले होते.
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटीव्ह अहवाल- १७९१
मयत-९१ (९०+१), डिस्चार्ज- १३३३
दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- ३६७
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
घरीच रहा, सुरक्षित रहा!












