• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, May 11, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

वाडेगावात अपंग निधीमध्ये मोठया प्रमाणात भ्रष्टाचार!पालकमंत्र्यांकडे तक्रार

Media Desk by Media Desk
July 7, 2020
in Featured, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
79 1
0
ourakola
15
SHARES
570
VIEWS
FBWhatsappTelegram

वाडेगाव (डॉ चांद शेख)- वाडेगाव येथील ग्रामपंचायत प्रशासनाने, ग्रामपंचायत वार्षिक उत्पनामधून मिळणाऱ्या अपंग निधीत मोठया प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार, वाडेगाव येथील अपंग नागरिक किशोर अवचार यांनी गटविकास अधिकारी आणि पालकमंत्री ना. बच्चू कडू यांच्या कडे केली आहे.

सविस्तर वृत्त असे की,सन२०१२पासून ते२०१८पर्यंत शासनाच्या परिपत्रकानुसार ग्रामपंचायतच्या एकूण उत्पन्नाच्या३टक्के आणि सुधारित परिपत्रकानुसार५टक्केनिधी अपंगांना मिळणे अपेक्षित आहे.तसा अपंग निधी ग्रामपंचायतच्या वार्षिक उत्पन्नाच्या नुसार दरवर्षी अपंगांना देणे बंधनकारक आहे. परंतु वाडेगाव ग्रामपंचायत प्रशासनाने आतापर्यंत अपंगांची स्वतंत्र नोंदणी केलेली नव्हती, परंतु अपंगांनी वाडेगाव ग्रामपंचायतवर फेब्रुवारी२०२० या मागणीसाठी मोर्चा काढला होता. त्यानंतर वाडेगाव ग्रामपंचायत प्रशासनाने गावातील फक्त १२९अपंगांच्याच खात्यात फक्तहजार रुपये टाकून अपंगांच्या तोंडाला पाने पुसली. वाडेगावतील सामाजिक कार्यकर्त्यांंनी अपंगांच्या खात्यात ५ट क्क्यांची मागणी केल्यावर, १२९पैकी२५अपंगांच्या खात्यात ३हजार रुपये तर उर्वरित अपंगांच्या खात्यात १ हजार रुपये टाकून अपंगांमध्ये भेदभाव केल्याची बाब समोर आली आहे.

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

चौकट:-वाडेगावतील अपंग नागरिक किशोर अवचार यांनी त्यांच्या तक्राररीत सन२०१२ते२०२०पर्यंत राज्य शासनाच्या नियमानुसार अपंग निधीचे वाटप करण्यात यावे,तसेच अपंग निधी किती मिळाला आणि त्याचे किती प्रमाणात वाटप झाले,याची वार्षीक तपशीलवार माहिती जाहीर करण्याची मागणी करण्यात आली असून,नियमानुसार अपंग निधीचे वाटप झाले नाही,तर आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Tags: वाडेगाव ग्रामपंचायत
Previous Post

दूरदर्शनची टेरेस्ट्रियल सेवा क्षेत्रिय प्रादेशिक मराठी (सह्याद्री) सेवेच्या रूपात 15 जुलै 2020 पासून प्रसारित होणार

Next Post

सात दिवसाच्या आत शिक्षकांचे कपात केलेले वेतन परत करा- जि.प.सदस्य चिंचोळकर यांची मागणी

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
जिप सदस्य चंद्रशेखर चिंचोळकर

सात दिवसाच्या आत शिक्षकांचे कपात केलेले वेतन परत करा- जि.प.सदस्य चिंचोळकर यांची मागणी

police

घरमालकांची भाडेकरूला जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.