• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, April 1, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

कोरोनाच्या बचावासाठी सोन्याचं मास्क! किंमत तर बघा!

पुण्यातील एका व्यक्तीने कोरोनापासून आपले संरक्षण व्हावे, म्हणून चक्क सोन्याचे मास्क घातले आहे

Team by Team
July 4, 2020
in Featured, राज्य
Reading Time: 1 min read
78 1
0
सोन्याचे मास्क
12
SHARES
566
VIEWS
FBWhatsappTelegram

पुणे: देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने रूग्णांची संख्या देखील झपाट्याने वाढत आहे. या काळात लोकांच्या जीवनात एक गोष्ट कायमची जोडली गेली आहे, ती म्हणजे मास्क. कोरोना संक्रमणाच्या या काळात मास्क प्रत्येकाच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग झाला आहे. लोक त्यांच्या स्वत: च्या आवडीनुसार वेगवेगळे मास्क डिझाइन करत आहेत.

कोरोनाच्या काळात विविध प्रकारचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. असाच एक प्रकार पुण्यातून समोर आला आहे. पुण्यातील एका व्यक्तीने कोरोनापासून आपले संरक्षण व्हावे, म्हणून चक्क सोन्याचे मास्क घातले आहे. सध्या या व्यक्तीची पुण्यासह सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड या भागात राहणाऱ्या या व्यक्तीचे नाव शंकर कुरडे असून त्याने कोट्यावधी रुपये खर्च करून सोन्याचे मास्क तयार करून घेतले आहे. शंकर यांच्या मास्क किंमत २.८९ लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे, शंकर कुराडे हे गोल्डन मॅन म्हणून प्रसिद्ध आहेत, कारण ते मास्क शिवाय इतरही अनेक सोन्याचे दागिने घालतात.

सध्या, त्यांचे सोन्याचा मास्क परिधान केल्याचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. तसेच त्यांना सोन्याची खूप आवड आहे आणि तो नेहमीच अंगावर ३ किलो सोनं घालतात. दहा बोटाने सोन्याच्या अंगठ्या, सोन्याच्या गळ्यात साखळ्या आणि मनगटात ब्रेसलेट नेहमी शंकर यांच्या जवळ असते.

दरम्यान २ लाख ९० हजार रूपयांचा हे सोन्याचं मास्क बनवायला साधारण २ तोळं सोन्याचा वापर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यांनी असेही सांगितले की, टीव्हीवर एकदा चांदीचे मास्क घातलेल्या व्यक्तीला पाहिले त्यानंतर मी देखील सोन्याचा मास्क तयार करण्याचा विचार केला.

Tags: कोरोनागोल्डन मॅनमास्कसोन्याचे मास्कसोशल मीडिया
Previous Post

अकोल्यात नव्या ४७ रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत, तिघांचा मृत्यू

Next Post

मोदी सरकारचा आणखी एक मोठा निर्णय; चीनमधून येणाऱ्या ‘या’ उत्पादनांवर बंदी

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
नोकरी

मोदी सरकारचा आणखी एक मोठा निर्णय; चीनमधून येणाऱ्या 'या' उत्पादनांवर बंदी

WHO World Health origination

COVID-19: कोरोनाबाबत WHOने घेतला यू-टर्न, सगळ्यांसमोर केली चीनची पोलखोल

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.