• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 20, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

मंठा येथील पिडीत नवविवाहितेच्या वैष्णवी गोरे हत्या प्रकरणी खुनाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा

महात्मा फुले ब्रिगेडची मागणी

Team by Team
July 3, 2020
in Featured, गुन्हा, फिचर्ड, राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
89 1
0
हत्या
13
SHARES
645
VIEWS
FBWhatsappTelegram

मंठा येथील पिडीत नवविवाहितेच्या वैष्णवी गोरे हत्या प्रकरणी खुनाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा,महात्मा फुले ब्रिगेडची मागणी

तेल्हारा (योगेश नायकवाडे ) मंठा. जि.जालना येथील पीडित नवविवाहिता वैष्णवी नारायण गोरे हत्या प्रकरणी सखोल चौकशी करून संबधित आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून योग्य रीतीने तपास होऊन आरोपी शेख अल्ताफ बाबू यास कठोर शिक्षा व्हावी म्हणून विशेष लक्ष केंद्रित करून माळी समाजातील अत्यंत गरीब परिस्थितीत आपल्या दोन मुलांना सांभाळून जीवन जगणाऱ्या नारायण गोरे यांच्या नवविवाहित वैष्णवी च्या मंठ्यातील गुंड शेख अल्ताफ याने अमानुष पणे भर बाजारपेठेत धारदार शस्त्राने गळा चिरडून केलेली हत्या लोकशाही ला काळीमा फासणारी आहे .

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

या घडलेल्या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. आपणास नम्र विनंती करतो की सदरील आरोपींना फास्ट ट्रॅक कोर्टात प्रकरण देऊन आरोपीस फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी चौकशी निपक्ष पाती व्हायला हवी करिता हे निवेदन सादर करण्यात आले आहे.

अश्या प्रकारचे निवेदन महात्मा फुले ब्रिगेड जिल्हाअध्यक्ष अजयदादा बंड यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकाऱ्यांनी तेल्हारा तहसीलदारांना निवेदन दिले, यावेळी महात्मा फुले ब्रिगेड तेल्हारा तालुका अध्यक्ष ऋषिकेशभाऊ निमकर्डे , तालुका उपाध्यक्ष रोशनभाऊ बोंबटकार, तेल्हारा शहर अध्यक्ष धिरज लोणकर, ता. संघटक नंदकिशोर जाधव, लखनभाऊ राजनकार, आकाशभाऊ तायडे, ता. सचिव स्वप्नील झगडे, ता. सहसंघटक वैभवभाऊ राऊत, ता.कोषाध्यक्ष अनंता निमकर्डे व माळी समाजाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post

Video: लाखपूरी येथे पावसाचे पाणी घरात शिरल्याने अनेकांचे आर्थिक नुकसान

Next Post

राज्यातील सर्व शेतकऱ्यांना जुलै अखेर कर्जमुक्तीचा लाभ मिळणार

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
शेतकऱ्याला

राज्यातील सर्व शेतकऱ्यांना जुलै अखेर कर्जमुक्तीचा लाभ मिळणार

mulakhat

सैनिकी मुला/मुलींचे वसतीगृहात अशासकीय कर्मचाऱ्यांची भरती

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.