• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 20, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

होम आयसोलेशनसाठी सुधारित मार्गदर्शक सूचना जारी

Team by Team
July 3, 2020
in Featured, फिचर्ड, राज्य, राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
78 1
0
होम आयसोलेशनसाठी
12
SHARES
562
VIEWS
FBWhatsappTelegram

सरकारने कोरोनाच्या अत्यंत सौम्य लक्षण, पूर्व लक्षणात्मक आणि लक्षण नसलेल्या प्रकरणांच्या संदर्भात होम आयसोलेशनसाठी सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. फक्त अशाच रुग्णांना, ज्यांना डॉक्टरांनी रुग्णालयात दाखल न करण्यास सांगितलं आहे, त्यांनाच होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येईल, असं या मार्गदर्शक सूचनांमध्ये केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने म्हटलं आहे. जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार, सौम्य लक्षणे किंवा लक्षणे नसलेले रुग्ण ज्यांना इतर कोणताही आजार नाही अशा रुग्णांवर घरीच उपचार केले जाऊ शकतात, परंतु यासाठी प्रथम डॉक्टरांची परवानगी घ्यावी लागेल.

होम आयसोलेशनसाठी मार्गदर्शक सूचनेमध्ये असं नमूद केलं आहे की जर होम आयसोलेशमध्ये असणाऱ्या एखाद्या रुग्णाला श्वास घेण्यात त्रास होत असेल. जर छातीत दुखायला सुरू झालं किंवा बोलताना त्रास होत असेल तर त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल व्हावं लागेल. एवढेच नव्हे तर ६० वर्षांवरील रूग्णांना रुग्णालयातच उपचार घ्यावे लागतील. इतकेच नव्हे तर ज्यांना मधुमेह, हायपर टेन्शन, कर्करोग, मूत्रपिंड, फुफ्फुसांशी संबंधित गंभीर आजार आहेत, त्यांच्यावर रूग्णालयातच उपचार करावे लागणार आहेत. होम आयसोलेशनमध्ये राहणाऱ्या व्यक्तिला कुटुंबातील सदस्यांपासून अलिप्तच रहावं लागेल, असं सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

Tags: कोरोनासुधारित मार्गदर्शकहोम आयसोलेशन
Previous Post

बॉलिवूडला आणखी एक झटका; प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांचे निधन

Next Post

Video: लाखपूरी येथे पावसाचे पाणी घरात शिरल्याने अनेकांचे आर्थिक नुकसान

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
Video: लाखपूरी येथे पावसाचे पाणी घरात शिरल्याने अनेकांचे आर्थिक नुकसान

Video: लाखपूरी येथे पावसाचे पाणी घरात शिरल्याने अनेकांचे आर्थिक नुकसान

हत्या

मंठा येथील पिडीत नवविवाहितेच्या वैष्णवी गोरे हत्या प्रकरणी खुनाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.