अकोला (प्रतिनिधी)- कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेनदिवस सगळीकडे झपाट्याने वाढत असताना अनेक जिल्ह्यातील गावांत सुद्धा प्रादुर्भाव वाढत असताना अंगणवाडी उघडून लाभार्थी यांना बोलावण्या बाबत दि. १ जुलै २०२० रोजी सायंकाळी मा. आयुक्त, ए.बा.वी.से. योजना महाराष्ट्र राज्य रायगड भवन मुंबई. यांनी काढलेल्या परित्रकात म्हटले आहे सद्या राज्य जिल्ह्यातील पालक/लाभार्थी माहिती देण्या करिता कॉमेज शाळेत अंगनवाडित पाठवीन्या करिता घाबरत आहे म्हणुन कॉलेज सुद्धा बंद आहेत हायस्कूल मध्ये फक्त एक दोन वर्गाचे शिक्षकच वर्ग होत आहे विद्यार्थी उपस्थिती न राहण्याचे आदेश असताना विद्यार्थ्यांचा आॉनलाईन अभ्यास सुरू आहे. कोरोना प्रादुर्भाव रोकथामि मुळे है निर्णय घेण्यात आले असतांना मात्र अंगणवाडी सुरु करुण प्रतिकार शक्तिकमी असलेल्या लहान बालकांना कसे पाठवनार हा तर बालकांच्या जिवाशी खेळ करनारा निर्णय आहे असा सवाल कॉ. नयन गायकवाड, कॉ. सुरेखा ठोसर यांनी उपस्थित केला आहे एखाद्या मुलाला कोरणाची लागन झाल्यास जवाबदार कोण राज्यात पसरलेल्या अफवा मुळे घाटपात सुद्धा झाल्याच्या घटना घडल्या आहे म्हणुन संतप्त अंगणवाडी कर्मचारी यांच्या विनंती वरुण महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन (आयटक)चे कार्याध्यक्ष कॉ. दिलीप उटाने व जिल्हा संघटक कॉ. रमेश गायकवाड यांच्या आदेशावरुन कॉ. नयन गायकवाड, कॉ. सुरेखा ठोसर यांच्या नेतृत्वात सदर परिपत्रकांची जिल्ह्यात ठीक ठीकांनी होळी करण्यात आली असुन लवकरच ई-मेल व्दारे शासनाला अंगणवाडी कर्मचारी दररोज ५ लाभार्थी कडे जावूण माहिती संकलीत करणार व एप्रिल महिन्या पासुन सुरु असलेले काम करनार असे निवेदन देण्यात येणार आहे आंदोलनात कॉ. नयन गायकवाड, कॉ. सुरेखा ठोसर, कॉ. सुनीता पाटिल, कॉ. आशा खंडारे, कॉ. अन्नपुर्णा हिवराळे, कॉ. हाजरा परवीन, कॉ. अरुण थोरात, कॉ. क्रांति रुदानकर, कॉ. विद्या बोराळे, कॉ. वंसुधारा मडामे, कॉ. चंदा शिंदे, कॉ. इरफानबी, कॉ. अलीमुन्निसाबी, कॉ. सुनीता रामटेके, सह अनेक तालुक्यात आंदोलन झाले असे कॉ. दुर्गा देशमुख यांनी कळविले आहे.!