• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, February 22, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

पेट्रोलियम क्षेत्रातील मोठी कंपनी ब्रिटीश पेट्रोलियम (BP) पुण्यात जागतिक व्यापार सेवा केंद्र स्थापन करणार

Media Desk by Media Desk
June 19, 2020
in Featured, आंतराष्ट्रीय, राज्य
Reading Time: 1 min read
79 1
0
ब्रिटीश पेट्रोलियम
12
SHARES
570
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

नवी दिल्‍ली: पेट्रोलियम क्षेत्रातील जागतिक दर्जाची मोठी कंपनी, ब्रिटीश पेट्रोलियम(bp)पुण्यात जागतिक व्यापारी सेवा केंद्र (GBS) स्थापन करणार आहे, अशी घोषणा कंपनीने यावेळी केली. या नव्या केंद्रात, सुमारे 2000 जणांना रोजगार मिळू शकेल आणि ह्या केंद्रातून ब्रिटिश पेट्रोलियमला जागतिक पातळीवर डिजिटल इनोव्हेशन सहाय्य दिले जाईल. हे केंद्र जानेवारी 2021 पासून कार्यरत होण्याची अपेक्षा आहे. bp च्या जगभरातील व्यापाराला, उद्योग प्रक्रिया आणि अत्याधुनिक विश्लेषणात्मक सहाय्य देण्याची जबाबदारी या केंद्राची असेल.

भारतातील या नव्या केंद्राकडे, थर्ड-पार्टी व्यापारी प्रक्रीयेनुसार,कार्यवाहीसाठीची मालकी असेल आणि पुढे उद्योगविस्तार करण्याच्या हेतूने, या केंद्रातील विश्लेषण आणि डेटा सायन्स क्षमता वाढवली जाईल. भारत हे एक  आज वाढती बाजारपेठ असून देशातील डिजिटल गुणवत्ता ही वाढते आहे. या नव्या केंद्रात, bp ला भारतातील डिजिटल क्षेत्रातील गुणवत्ता आपल्याकडे घेणे शक्य होईल, आणि या कंपनीच्या विकासासाठी तसेच भविष्यातील डिजिटल सोल्युशन्ससाठी या गुणवत्तेचा उत्तम वापर करता येईल.

या घोषणेचे स्वागत करतांना, केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले, “ पुणे शहरात जागतिक व्यापार केंद्र सुरु करण्याच्या bp च्या या निर्णयाचे मी स्वागत  करतो. हे केंद्र कार्यान्वित झाल्यावर देशातील डिजिटल क्षेत्रातील स्थानिक तरुणांच्या गुणवत्तेला इथे नव्या संधी मिळतील आणि या  केंद्रातून सुमारे 2000 लोकांना रोजगार मिळू शकेल”

Previous Post

शाळा सुरु करण्याबाबत मार्गदर्शक सुचनांचे काटेकोर पालन करा- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे निर्देश

Next Post

अकोल्यात कोरोना मीटर सुरूच आज १५ रुग्णांची भर तर एकाचा मृत्यू

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
corona

अकोल्यात कोरोना मीटर सुरूच आज १५ रुग्णांची भर तर एकाचा मृत्यू

Nitin Gadkari

आगामी पाच वर्षात भारत इलेक्ट्रीक वाहननिर्मितीचे केंद्र बनेल- केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.