• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, February 7, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

आज पाच रुग्णांची भर,दोन जणांचा मृत्यु आकडा ९७८ पार

Media Desk by Media Desk
June 13, 2020
in Featured, Corona Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, कोविड १९
Reading Time: 1 min read
78 1
0
चाचणी
12
SHARES
564
VIEWS
FBWhatsappTelegram

कोरोना अलर्ट

आज शनिवार दि.१३ जून २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,
प्राप्त अहवाल-६७
पॉझिटीव्ह- पाच
निगेटीव्ह-६२

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

अतिरिक्त माहिती
आज सकाळी प्राप्त अहवालात पाच जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यात एक महिला असून चार पुरुष आहेत. ते रजपुतपुरा, बेलोदे लेआऊट हिंगणारोड, गायत्रीनगर कौलखेडा, हरिहरपेठ व बाळापूर येथील रहिवासी आहेत.

दरम्यान आज दोन जणांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही मयत महिला असून त्यातील एक ५२ वर्षीय महिला आहे. ही महिला अकोट फैल येथील रहिवासी असून दि.१० रोजी दाखल झाली होती. तिचा काल (दि.१२) रात्री उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर अन्य महिला ही ८० वर्षीय महिला असून ही महिला देशपांडे प्लॉट जुनेशहर येथील रहिवास्सी आहे. ही महिला दि.८ रोजी दाखल झाली होती. आज सकाळी तिचा मृत्यू झाला.

आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल-९७८
मयत-४६(४५+१),डिस्चार्ज-६०६
दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह)-३२६

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

घरीच रहा, सुरक्षित रहा!

Previous Post

आधार नोंदणी व दुरुस्ती केंद्र सुरु करण्यास सशर्त परवानगी

Next Post

टीव्ही अभिनेत्रीच्या आईला कोरोनाची लागण; दिल्ली सरकारकडून मागितली मदत

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
deepika singh

टीव्ही अभिनेत्रीच्या आईला कोरोनाची लागण; दिल्ली सरकारकडून मागितली मदत

Telhara

वाढदिवस साजरा न करिता युवकाने पोलिसांना दिली सॅनिटायझर व फोगिंग मशीन भेट

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.