वाडेगांव (डॉ चांद शेख)- वाडेगांव येथे साह व्यवसायीकांवर शासनाने दिलेल्या आदेशाच्या वेळे पेक्षा जास्त वेळ दुकाने सुरु ठेवल्याबद्दल, तसेच मास्क न वापरने, सुरक्षीत अंतर न ठेवणे या बद्दल दंडात्मक कार्यावाही करन्यात आली यामध्ये दुध डेअरी, हार्डवेअर, मोबाईल शॉप, भाजीपाला व फ्रुट विक्रेता, रंसवंती इत्यादी वर कार्यवाही करण्यात आली असून , ही कार्यवाही वाडेगांवात वाढत असलेल्या कोरोना पेसंन्ट यांना पाहुन करण्यात आली आहे. सर्व व्यवसायीकांनी शासनाच्या नियमांचे पालन करावे असे या वेळी पोलिस उपविभागीय अधिकारी रोहीणीताई सोळके यांनी म्हटले आहे. यावेळी ठाणेदार नितीन शिंदे , ऐपीआय महादेव पडघन, पोलीस कर्मचारी येऊल, नवलकार, पवार, अंभोरे तसेच प्रकाश सेठ कंडारकर, दत्ता मानकर, प्रशांत मानकर, सागर सरप तसेच सर्व पत्रकार उपस्थीत होते.