• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 9, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

बळीराज्याने शेतीमध्ये पेरणीची घाई करू नये,कृषी तज्ज्ञांचा सल्ला

Media Desk by Media Desk
June 9, 2020
in Featured, राज्य, शेती
Reading Time: 1 min read
78 1
0
sowing
12
SHARES
562
VIEWS
FBWhatsappTelegram

पावसाळा आला की शेतकऱ्यांची शेतीची कामे सुरु होतात. मग त्यामध्ये आपण कुठले पीक घ्यायचे त्यापासून तर त्याला कुठले खत टाकायचे आणि अश्या बऱ्याच गोष्टींची चिंता शेतकऱ्याला असते. पण त्यात आता आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणि तुरळक पाऊस झाला. शेतकऱ्यांचे सर्व पीक हे पावसावरच अवलंबून असते.आता झालेल्या पावसावर अनेक शेतकऱ्यांनी कापसाची लागवड देखील केली. पिकाची लागवड केल्यानंतरही त्याला पावसाची अत्यंत गरज असते.

परंतु आता झालेल्या पावसानंतर बुधवार (ता.१७) पर्यंत पावसाचा खंड असल्याने ही लागवड उलटण्याची शक्‍यता आहे. जर ही लागवड उलटली तर शेतकऱ्यांचे खूप नुकसान होईल त्यामुळे शेतकऱ्यांनी ७५ ते १०० मि.मि. पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

जमिनीमध्ये पेरणी करण्यासाठी त्यात पुरेसा ओलावा असण्याची आवश्‍यकता राहते. सरासरी १०० मि.मि. पाऊस झाल्यास त्यापुढील काळात पावसाने खंड दिला तर त्या ओलाव्याच्या बळावर बियाण्याची उगवण होऊ शकते. परंतु जर कमी प्रमाणात पाऊस झाला तर हीच पेरणी उलटण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी १०० मि.मि. पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी आणि त्यांनी पेरणीसाठी कुठलीही घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

तसेच हवामान खात्याकडून ११ ते १७ जूननंतर पावसाची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. परंतु शेतकऱ्यांनी १०० मि.मि. पाऊस झाल्याशिवाय कापसाची पेरणी करुच नये. यामुळे मोठे नुकसान संभवते, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

Previous Post

आज सकाळच्या अहवालात ११ कोरोनाबाधित रुग्णांची भर,आकडा ८३२ पार

Next Post

शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी कृषी मंत्रालयानं ३ मोठ्या कामांना केली सुरुवात

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात
Featured

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

November 8, 2025
Next Post
narendra-modi-on-corona

शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी कृषी मंत्रालयानं ३ मोठ्या कामांना केली सुरुवात

corona

जिल्ह्यात आज दिवसभरात ४३ रुग्णांची भर,एकाचा मृत्यु आकडा साडेआठशे पार

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.