• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, November 10, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

एसएमएसद्वारे शून्य जीएसटी विवरणपत्र भरण्याची सुविधा सरकारने सुरु केली

Media Desk by Media Desk
June 9, 2020
in Featured, राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
77 1
0
gst
22
SHARES
559
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम

नवी दिल्ली:  करदात्यांच्या सोयीसाठी  महत्त्वपूर्ण पाऊल उचलताना सरकारने आजपासून एसएमएसद्वारे फॉर्म जीएसटीआर -3 बी मध्ये शून्य वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) मासिक विवरणपत्र भरायला परवानगी दिली आहे. यामुळे 22 लाखांहून अधिक नोंदणीकृत करदात्यांसाठी जीएसटी अनुपालन सुलभ होईल. आतापर्यन्त सामायिक पोर्टलवर त्यांना त्यांच्या खात्यात लॉग इन करावे लागत होते आणि दरमहा विवरणपत्र भरावे लागत होते. आता, शून्य दायित्व असलेल्या करदात्यांना जीएसटी पोर्टलवर लॉग इन करण्याची आवश्यकता नाही , एसएमएसद्वारे ते त्यांचे शून्य विवरणपत्र  दाखल करू शकतात.

2.  यासाठी, एसएमएसद्वारे Nil FORM GSTR-3B दाखल करण्याची कार्यक्षमता जीएसटीएन पोर्टलवर तत्काळ प्रभावाने उपलब्ध करुन देण्यात आली आहे. जीएसटी पोर्टलवर जीएसटीआयएन खात्यात लॉग इन करून सर्व्हिसेस > रिटर्न्स> ट्रॅक रिटर्न स्टेटस नेव्हिगेशन करून विवरणपत्रांची सद्यस्थिती जाणून घेता येते. एसएमएसद्वारे शून्य रिटर्न भरण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहेः

Step SMS to 14409 Receive from VD-GSTIND
Initiate Nil Filing NIL<space>3B<space>GSTIN<space>Tax period

Ex. NIL 3B 09XXXXXXXXXXXZC 052020

123456 is the CODE for Nil filing of GSTR3B for09XXXXXXXXXXXZC for period 052020. Code validity 30 min.

 

Confirming Nil Filing CNF <space>3B<space>Code

Ex. CNF 3B 123456

Your, 09XXXXXXXXXXXZC, GSTR3B for 052020 is filed successfully and acknowledged vide ARN is AA070219000384. Please use this ARN to track the status of your return.
For Help, anytime HELP<Space>3B

Ex. Help 3B

To file NIL return of GSTIN for Mar 2020: NIL 3B 07CQZCD1111I4Z7 032020 To confirm Nil filing: CNF 3B CODE More details www.gst.gov.in

Previous Post

अमरावती येथे काऊंटरवरून मद्यविक्रीला मुभा

Next Post

आज सकाळच्या अहवालात ११ कोरोनाबाधित रुग्णांची भर,आकडा ८३२ पार

RelatedPosts

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात
Featured

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

November 8, 2025
नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम
Featured

नागपूर हायवेवर चक्काजाम…! बच्चू कडू आंदोलनावर ठाम, सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम

October 29, 2025
देवेंद्र फडणवीस
Featured

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना 11 हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आतापर्यंत आठ हजार कोटी वितरीत

October 28, 2025
आरसुळ येथे अनोळखी इसमाची हत्या! पोलीस घटनास्थळी दाखल
Featured

आरसुळ येथे अनोळखी इसमाची हत्या! पोलीस घटनास्थळी दाखल

October 25, 2025
ब्रेकिंग- ऑटो आणि चारचाकी वाहनांचा भीषण अपघात एक ठार बारा जण गंभीर जखमी
Featured

ब्रेकिंग- ऑटो आणि चारचाकी वाहनांचा भीषण अपघात एक ठार बारा जण गंभीर जखमी

October 19, 2025
Featured

सैनिक कल्याण विभागात लिपिकांची 72 पदे भरणार

October 14, 2025
Next Post
corona-virus-in-indian-villages

आज सकाळच्या अहवालात ११ कोरोनाबाधित रुग्णांची भर,आकडा ८३२ पार

sowing

बळीराज्याने शेतीमध्ये पेरणीची घाई करू नये,कृषी तज्ज्ञांचा सल्ला

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

November 8, 2025
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.