कोरोना अलर्ट
आज रविवार दि.७ जून २०२० रोजी सायंकाळी (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,
प्राप्त अहवाल-१७६
पॉझिटीव्ह-५७
निगेटीव्ह-११९
अतिरिक्त माहिती
आज सायंकाळी १९ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात सहा महिला व १३ पुरुष आहेत. त्यातील चार जण खदान येथील, तीन जण जठार पेठ येथील तर उर्वरित गोरक्षण रोड, कच्ची खोली सिंधी कॅम्प, अनिकट पोलीस लाईन, गवळीपुरा, दीपक चौक, शिवर, बेलोदे ले आऊट, चैतन्य नगर, नायगाव, संत कबीर नगर, गुलजार पुरा आणि बाळापूर येथील प्रत्येकी एक जण याप्रमाणे रहिवासी आहेत.
सायंकाळी नऊ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातले पाच जणांना घरी तर चार जणांना कोविड केअर सेंटर येथे निरीक्षणात ठेवण्यात आले आहे.
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल-८१३
मयत-३७(३६+१),डिस्चार्ज-५४०
दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह)-२२६
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
घरीच रहा, सुरक्षित रहा!