• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 20, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home गुन्हा

पातुर पोलीस स्टेशनचे ठाणेदार कंट्रोल रूम अटॅच,पोलीस अधीक्षकांनी केली कारवाई

City Reporter by City Reporter
June 6, 2020
in गुन्हा, अकोला
Reading Time: 1 min read
81 0
0
पातुर पोलीस स्टेशनचे ठाणेदार कंट्रोल रूम अटॅच,पोलीस अधीक्षकांनी केली कारवाई
33
SHARES
581
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला- एका हप्त्यात पातुर पोलीस ठाण्यातील दोन कर्मचारी लाचप्रकरणी लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात अडकल्याने पोलीस विभागाची प्रतिमा मलिन होऊन प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.अशातच पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांना पोलिस अधीक्षक गावकर यांनी कंट्रोल रूम अटॅच केले.

पोलिस कर्मचारी विविध कारणासाठी लाच घेताना आढळलेआणि रंगेहात पकडल्या सुद्धा गेले लाच लुचपत विभागाने कारवाई केली आणि पोलिस दलाची नाहक बदनामी झाली अशातच पोलिस कर्मचारी लाच मागत आहे याचा अर्थ ठाणेदाराचा त्यांना वदरहस्त होता की नाही याची देखील चौकशी गरजेचे आहे. दरम्यान, येथील पातूर येथील ठाणेदाराला थेट कंट्रोल मध्ये अटॅच करुन पोलिस अधीक्षक अमोघ गावकर यांनी योग्य ते पाऊल उचलत योग्य तो संदेश विभागातील लाचखोर पोलिसांना दिला आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

धाबा चालकाला धाबा रात्री अकरा नंतर सुरु ठेवण्यासाठी लाच मागणार्‍या पोलिस कर्मचार्‍याच्या वृत्ताची शाई वाळत नाही तोच गुरुवारी आणखी एका पोलिस कर्मचार्‍याने गुन्हा दाखल होऊ नये म्हणून सहा हजारांची लाच मागितली या दोन्ही प्रकरणात पोलिस दलाची नाहक प्रतिमा मलिन जिल्ह्यात झाली आहे. या दोन कर्मचार्‍यांना नेमका वरदहस्त कोणाचा होता याची देखील चौकशी होण्याची गरज आहे. पातूर तसे म्हत्वाचे पोलिस स्टेशन असून येथे धडक कारवाई करण्यासाठी सक्षम अधिकार्‍याची गरज आहे. त्याच बरोबर येथील गंभीर तक्रारी लोकप्रतिनिधी पण करत आहे. असे असताना नियुक्त अधिकार्‍यांच्या कामाची चौकशी होण्याची गरज आहे. पोलिस अधिकारी कर्मचारी गुन्हेगारी कमी करण्यासाठी आहे की हप्तेखोरीसाठी, लाच मागण्यासाठी असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडत आहे. त्यामुळे आता पातूर पोलिस पोलीस ठाणे दलाचे शुध्दीकरण आवश्यक असून गेल्या अनेक दिवसांपासून एकाच ठिकाणी बसलेल्यांना बदलण्याची मागणी पुढे या निमित्याने येत आहे.

तर या आधी पत्रकाराला धमकावणे तसेच गोवंश तस्करी यामुळे ठाणेदार गुल्हाने चांगलेच चर्चेत येऊन वादग्रस्त ठरले होते हे विशेष तसेच पातुर पोलीस ठाण्याची जबाबदारी गजानन ठाकूर यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे समजते.

Previous Post

सलूनची दुकाने सुरु करा अथवा आर्थिक पॅकेज जाहीर करा,नाभिक समाजाचे मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

Next Post

ब्रेकिंग- अकोल्यात माजी उपजिल्हाधिकारी व पत्नीच्या हत्याकांडाचा अकोला पोलिसांनी केला काही तासात पर्दाफाश

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
akola police

ब्रेकिंग- अकोल्यात माजी उपजिल्हाधिकारी व पत्नीच्या हत्याकांडाचा अकोला पोलिसांनी केला काही तासात पर्दाफाश

akot blood donation

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अकोटात १५१ रक्तदात्यांनी केले रक्तदान

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.