• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अकोलेकरांचा अपमान करण्याऐवजी पालकमंत्री बच्चू कडुंनी प्रशासनावर पकड मजबूत करावी,आ.गोवर्धन शर्मांचा कडुंना सल्ला

Media Desk by Media Desk
June 4, 2020
in Featured, अकोला शहर
Reading Time: 1 min read
77 1
0
govardhan sharma
12
SHARES
554
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला (प्रतिनिधी)- अकोलेकर जनतेचा अपमान करण्याचा प्रकार कोणी करू नये जिल्हा प्रशासन आरोग्य विभाग यांचा आपसात समन्वय असणे तसेच उपाययोजना करण्यास पेक्षा स्वतःची प्रसिद्धी करण्यात कागदोपत्री कार्य करण्यात अधिकारीवर्ग गुंग असल्यामुळे covid-19 चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे पालकमंत्र्यांनी अकोलेकरांना दोष देण्याचे ऐवजी प्रशासनावर आपली पकड मजबूत करावी असा सल्ला आमदार गोवर्धन शर्मा यांनी दिला.

शासन शासनाचे अधिकारी आदेश जर ऐकत नसेल ही दुर्देवी बाब असल्याची प्रतिक्रिया अकोला चे आमदार गोवर्धन शर्मा यांनी व्यक्त केली अकोलेकर हे संयमशील व सर्व कामांमध्ये सहकार्य करणाऱ्या असून पोलीस प्रशासन आरोग्य विभाग व महसूल विभाग मनपा प्रशासन एकत्र येऊन कार्य करत नाही तोपर्यंत याचा प्रादुर्भाव सहमत नाही रोज तासात निर्णय बदलणे हा नियम प्रशासनाचा झाला आहे हॉस्पिटलमध्ये व्यवस्था नाही कृषी विद्यापीठ भागांमध्ये योग्य ती व्यवस्था नाही नियोजन नाही त्यामुळे रुग्णांमध्ये दहशतीचं वातावरण असून शासनाचे पैसे कुठे खर्च होत आहे याचा पत्ता लागत नाही यंत्रणा असताना त्यांच्याकडून काम करून घेण्यास प्रशासन अपयशी ठरले आहे.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

जनता कर्फ्यू जनतेची साथ का मिळाली नाही याची चिंतन करण्याची गरज आहे मनन करून यासंदर्भात उपाययोजना करू अधिकाऱ्यांकडून काम करून घेण्याची गरज आहे यासाठी नोडल ऑफिसर राज्य शासनाने नियुक्त करावा तसेच सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल मध्ये जागा भरून त्वरित सुरू करण्यात यावा यासाठी सर्व राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन शासनाकडे यासाठी दबाव निर्माण करावा व अकोलेकरांना योग्य सेवा अधिकारी देत नसेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी निर्णय घ्यावा पोलीस प्रशासन जिल्हा प्रशासन आरोग्य प्रशासन केवळ गप्पांचा अड्डा झाला आहे वृत्तपत्र वृत्तपत्र लोकप्रतिनिधी वारंवार या विषयावर सूचना देत असताना सुद्धा त्यावर अंमलबजावणी करण्यात अयशस्वी ठरत आहे याचासुद्धा विचार करून निर्णय घेऊन जनतेमध्ये विश्वास निर्माण करून covid-19 चा प्रादुर्भाव वाढणार नाही यादृष्टीने योग्य तो निर्णय घ्यावा असे आवाहन आमदार गोवर्धन शर्मा यांनी केली

Previous Post

राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या अध्यक्षतेखाली बैठक; अचलपूरमध्ये बीओटी तत्वावर 1 हजार घरकुले साकारणार -जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू

Next Post

देशाची ढासळलेली आर्थिक स्थिती बदलण्यात मोदी अकार्यक्षम – प्रकाश आंबेडकर

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात
Featured

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

November 8, 2025
Next Post
Prakash Ambedkar

देशाची ढासळलेली आर्थिक स्थिती बदलण्यात मोदी अकार्यक्षम - प्रकाश आंबेडकर

Anwar Sagar

बॉलिवूडचे लोकप्रिय गीतकार अनवर सागर यांचे निधन, अक्षय कुमारसाठी लिहिले होते हे सदाबहार गाणे

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.