अमरावती:
जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडून दि. 29.05.2020 रोजी प्राप्त
(मार्च 2020 पासून अद्यापपर्यंतचा) अहवाल
दैनिक संशयित : 210
तपासणी केलेले नागरिक (Progressive) : 14263
एकूण दाखल पॉझिटिव्ह : 62
आज चाचणीसाठी पाठविलेले नमुने : 180
अद्यापपर्यंत एकूण पाठविलेले नमुने (Progressive) : 4132
अद्यापपर्यंत प्राप्त अहवालानुसार निगेटिव्ह : 3675
प्रलंबित अहवाल : 153 (102 नमुने पुन:तपासणी पाठविण्यात येत आहेत.)
अद्यापपर्यंत आढळलेले पॉझिटिव्ह नमुने : 202
(15 मयत, 67 दाखल, 4 जीएमसी नागपूरला रेफर (1 डिस्चार्ज), 116 बरे होऊन घरी गेलेले)
अद्यापपर्यंत डिस्चार्ज केलेले : 116