• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 20, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला जिल्हा

दहीहंडा पोलिसांच्या रडारवर अवैध धंदे, दारूची अवैध वाहतूक २२७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

Team by Team
May 29, 2020
in अकोला जिल्हा, Featured
Reading Time: 1 min read
83 1
0
dahihanda Police
28
SHARES
599
VIEWS
FBWhatsappTelegram

दहीहंडा (कुशाल भगत)- अकोट तालुक्यातील दहीहांडा पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध देशी दारु ची वाहतूक करनाऱ्यांवर दहीहांडा पोलीस स्टेशनचे ठाणेदारांनी कारवाईचा सपाटा सुरू केला आहे.

आज सकाळी मोटारसायकल वरुन अवैध देशी दारुची वाहतुक करित असल्याची गुप्त माहिती मिळताच सापळा रचून दहीहांडा पोलिसांनी दारुची वाहतूक करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले. असता त्यांच्या जवळून देशी दारूचे क्वाटर किंमत २७०० रुपये व दुचाकी २० हजार असा एकूण २२७०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदर कारवाई ठाणेदार प्रेमानंद कात्रे यांनी केली पुढील तपास दहीहांडा पोलीस करीत आहेत. दहीहंडा पोलिसांचा अवैध धंद्याविरिद्ध कारवाई चा सपाटा सुरू असल्याने अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

अधिक वाचा : अकोट ग्रामीण रुग्णालयाचे अनुशेषाचे ग्रहण सोडवा, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची मागणी

Tags: अकोटअकोला जिल्हादहीहांडा पोलीस स्टेशनप्रेमानंद कात्रे
Previous Post

अकोट ग्रामीण रुग्णालयाचे अनुशेषाचे ग्रहण सोडवा, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची मागणी

Next Post

माझ्याकडे का बघतो या क्षुल्लक कारणावरून अकोटात चाकूने भोसकून एकाची हत्या

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Murder

माझ्याकडे का बघतो या क्षुल्लक कारणावरून अकोटात चाकूने भोसकून एकाची हत्या

sanjay gandhi niradhar yojana

कोरोनाच्या संकटात 64 हजार 362 निराधार, ज्येष्ठ, दिव्यांगांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ - जिल्हाधिकारी शैलेश नवाल

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.