जिल्हा माहिती कार्यालय,अकोला
कोरोना अलर्ट
आज शुक्रवार दि.२९ मे २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,
प्राप्त अहवाल-१५७
पॉझिटीव्ह-आठ
निगेटीव्ह-१४९
अतिरिक्त माहिती
आज सकाळी प्राप्त आठ पॉझिटीव्ह अहवालात सहा पुरुष व दोन महिला आहेत. यातील दोघे जण इंदिरानगर तेल्हारा व बेलखेड तेल्हारा येथील रहिवासी आहेत. उर्वरित जठारपेठ, कौलखेड, गोरक्षण रोड, जुने शहर, न्यु खेतान नगर कौलखेड, हरिहरपेठ येथील रहिवासी आहेत.
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल-५२४
मयत-२९(२८+१),डिस्चार्ज-३४९
दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह)-१४६
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
घरीच रहा, सुरक्षित रहा!