• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 16, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

दहावी भूगोल पेपरच्या गुणांबाबत अखेर निर्णय

Team by Team
May 27, 2020
in Featured, राज्य, शिक्षण
Reading Time: 1 min read
78 1
0
Maharashtra board
12
SHARES
566
VIEWS
FBWhatsappTelegram

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता दहावी बोर्डाचा भूगोलाचा पेपर हा रद्द करण्यात आला होता. मात्र, हा पेपर रद्द झाल्यानंतर या विषयाचे नेमके गुण कसे द्यायचे? याबाबत अखेर आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने निर्णय घेतला आहे. दहावी बोर्डच्या इतर विषयांचे लेखी पेपरचे गुणांची सरासरी काढून ही सरासरी विचारात घेऊन भूगोल विषयाचे 40 पैकी गुण दिले जाणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे दहावीचा निकाल जाहीर करताना अनेकांमध्ये जो संभ्रम निर्माण झाला होता त्यावर बोर्डाने हा संभ्रम पत्रक काढून दूर केला आहे.

भूगोलाचा 23 मार्च रोजी रद्द झालेल्या पेपरची गुणपद्धती तशी असावी?

हेही वाचा

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

याकडून मंडळाकडून विहित कार्यपद्धती वापरण्यात आली आहे. मंडळाने याबाबत तयार केलेला प्रस्ताव हा शासनाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. त्याला शासनाची मंजुरी मिळण्यानंतर आता या गुणपद्धतीनुसार सरासरी गुण हे भूगोल या विषयासाठी दिले जाणार असून दहावी निकाल जाहीर करण्याचे प्रयत्न बोर्डाकडून केले जात असल्याची, मंडळाच्या अध्यक्षा शंकुतला काळे यांनी माहिती दिली. दहावीच्या मराठी, इंग्रजी, द्वितीय भाषा, विज्ञान, गणित आणि इतिहास या विषयाचे पेपर मार्च महिन्यात झाल्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याचे लक्षात येताच शिक्षण विभागाने उर्वरित भूगोलाचा पेपर रद्द करण्याचे जाहीर केले होते. मात्र, या पेपरचा गुणाबाबात अनिश्चिता असल्याने निकाल कसा जाहीर करायचा असा प्रश्न अनेक शिक्षकांना पडला होता.

Tags: महाराष्ट्रमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळशिक्षण
Previous Post

खरीप हंगाम २०२० विभागीय आढावा बैठक: खते, बियाणे थेट बांधावर उपलब्धता करा-कृषि मंत्री ना. दादाजी भुसे

Next Post

अकोल्यात कोरोनाने केला पाचशेचा टप्पा पार,एकाच दिवसात ७२ पॉझिटिव्ह, मूर्तिजापूर मधील तीन जणांचा समावेश

RelatedPosts

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला
Featured

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

February 12, 2025
सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना
Featured

ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना

February 6, 2025
अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान
Featured

अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान

February 4, 2025
Next Post
akola corona breaking news

अकोल्यात कोरोनाने केला पाचशेचा टप्पा पार,एकाच दिवसात ७२ पॉझिटिव्ह, मूर्तिजापूर मधील तीन जणांचा समावेश

corona

३०८ अहवाल प्राप्तः ७२ पॉझिटीव्ह, २६ डिस्चार्ज

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.