• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 15, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

श्रमिकांची भूक भागवण्यासाठी महानायकाचा पुढाकार

बिग बींनी मजुरांचा प्रवास सुखकर करण्यासाठी...

Team by Team
May 27, 2020
in अकोला
Reading Time: 1 min read
78 0
0
Amitabh Bachchan Helped needy
16
SHARES
560
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई : कोरोना व्हायरस या महामारीसोबत दोन हात करण्यासाठी बॉलिवूडकर गरजुंची मदत करताना दिसत आहेत. नुकताच बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना या कठिण समयी गरजुंची मदत करण्याच्या दृष्टीने काम करण्याचे निर्देश दिले आहेत. बिग बींच्या वतीने एबी कॉर्प लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक राजेश यादव गरजूंना मदत करत आहेत. त्याप्रमाणे त्यांनी हाजी आली ट्रस्ट आणि पीर मखदूम साहेब ट्रस्टच्या मदतीने दररोज शिजवलेल्या अन्नाच्या पॅकेटचे वाटप देखील सुरू केले आहे.

अमिताभ बच्चन यांच्या संबंधित एका सूत्राने याबद्दल पुणे मिररला सांगितले की, हाजी आली ट्रस्ट आणि पीर मखदूम साहेब ट्रस्टच्या मदतीने बिग बींनी दररोज शिजवलेल्या पॅकेटचे वाटप देखील सुरू केले आहे. दररोज तब्बल ४ हजार ५०० शिजवलेल्या अन्नाचे पॅकेट वाटले जात आहेत. बच्चन यांनी २८ मार्च पासूनच अरब गली, अंटोप हिल, वर्ली लोटस, माहिम दर्गा , हाजी अली दर्गा, धारावी आणि सियोन मुंबईच्या या ठिकाणी अन्नाचे वाटप करण्यास सुरूवात केली.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

शिवाय त्यांनी आतापर्यंत १० हजार रेशन पॅकेट आणि हॉस्पिटल आणि मुंबई पोलिसांमध्ये २० पीपीई किट, मास्कचे वाटप केले आहे. मीडिया रिपेर्टच्या सांगण्यानुसार, बिग बींनी मजुरांचा प्रवास सुखकर करण्यासाठी प्रचंड मदत केली आहे. त्यांच्या टीमने पायी आपल्या राज्यात जाणाऱ्या मजुरांना पाण्याच्या बाटल्या, अन्न, चपलांचे वाटप केले आहे.

त्यांनी मजुरांना गावी पोहोचवण्यासाठी देखील प्रचंड मदत केली आहे. बिग बींशिवाय अभिनेता सोनू सुदचं या कामात मोलाचं योगदान आहे. चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारणारा सोनू श्रमिकांसाठी मात्र हिरो ठरला आहे.

Tags: Bollywoodमहानायक अमिताभ बच्चनराजेश यादवसोनू सुद
Previous Post

तेल्हारा शहरातील प्रतिबंधित क्षेत्रातील सार्वजनिक शौचालयाची दुरावस्था,नागरिक उघड्यावर शौचास

Next Post

अबब…अकोल्यात एकाच दिवशी ३० पॉझिटिव्ह,कोरोनाबाधित आकडा ४६५ पार

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
breaking news corona akola

अबब...अकोल्यात एकाच दिवशी ३० पॉझिटिव्ह,कोरोनाबाधित आकडा ४६५ पार

heat sun hot weather

सावधान..जिल्हयात उष्माघाताचा पहिला बळी, ४० वर्षीय इसमाचा मृत्यू

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.