अमरावती, दि. 26 : जिल्हा रूग्णालयात प्राप्त अहवालांपैकी आज सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत जिल्ह्यात अद्यापपर्यंत आढळून आलेल्या रूग्णांची संख्या 182 वर पोहोचली आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडून दि. 26.05.2020 रोजी प्राप्त
(मार्च 2020 पासून अद्यापपर्यंतचा) अहवाल
दैनिक संशयित : 196
तपासणी केलेले नागरिक (Progressive) : 13571
एकूण दाखल पॉझिटिव्ह : 80
आज चाचणीसाठी पाठविलेले नमुने : 142
अद्यापपर्यंत एकूण पाठविलेले नमुने (Progressive) : 3648
अद्यापपर्यंत प्राप्त अहवालानुसार निगेटिव्ह : 3329
प्रलंबित अहवाल : 18 (119 नमुने पुन:तपासणी पाठविण्यात येत आहेत.)
अद्यापपर्यंत आढळलेले पॉझिटिव्ह नमुने : 182
(15 मयत, 80 दाखल, 3 जीएमसी नागपूरला रेफर, 84 बरे होऊन घरी गेलेले)
अद्यापपर्यंत डिस्चार्ज केलेले : 84