• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 15, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला जिल्हा

अकोला जिल्हयातील ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव होण्याची भीती, ग्रामीण भागात चिंतेचे वातावरण

City Reporter by City Reporter
May 25, 2020
in अकोला जिल्हा, Featured, कोविड १९
Reading Time: 1 min read
79 0
0
अखेर सातपुड्याच्या पायथ्याशी कोरोनाची एन्ट्री, पाच जणांना कोरोनाची लागण, प्रशासन हादरले

तेल्हारा

12
SHARES
567
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

गायराण धारकांच्या न्याय हक्कांसाठी उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

अकोला(प्रतिनिधी)- अकोला जिल्हयात कोरोनाचा प्रकोप वाढला असून कोरोनाबधितांचा आकडा हा चारशेचा टप्पा पार करण्याच्या तयारीत आहे. आज पर्यंत अकोल्यात आज पर्यंत २४ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. माहे मार्च प्रारंभी कोरोनाचा प्रसार जगभर पसरला मे च्या मध्यापर्यंत कोरोनाने उग्र रुप धारण केल्याने सर्वत्र हातची कामे लॉकडाऊनमुळे बंद पडली होती. मात्र चौथ्या लॉकडाऊनमध्ये जिल्हा प्रशासनाने काही प्रमाणात शिथिलता दिली आहे. त्यामुळे काही प्रमाणात उद्योग धंदे सुरु झाले आहेत. शासनाने परवानगी दिल्याने राज्याबाहेरील व महानगरामधील ग्रामिण भागातील नागरिक परतत असल्याने कोरोनाचा प्रवास ग्रामिण भागाकडे होत असल्याची चर्चा सर्वत्र ऐकावयास मिळत आहे. कोरोनाच्या संकटाला रोखण्यासाठी २३ मार्च पासून देशव्यापी लॉकडाऊन शासनाने लागू केल्यामुळे महानगरात विविध कामासाठी गेलेले कामगार व मजूर अडकून पडले होते. तसेच राज्यात परराज्यातील मोठ्या प्रमाणात कामगार कुटूंबासह आले होते. परंतु लॉकडाऊनच्या काळात त्यांना त्यांच्या मुळगावी जाणे शक्य होत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली होती. वाहने बंद असल्याने अखेर अनेक कामगारांनी पायी आपला मोर्चा स्वगृही परतण्यासाठी वळविला मिळेल त्या वाहनाद्वारे तसेच सायकल, दुचाकी, तीनचाकी व इतर वाहनाने घर गाठले. यामुळे कोरोनाचा प्रसार जलद गतीने पसरण्याची भिती निर्माण झाली होती.मुंबई, पुणे, औरंगाबाद आदिसह कित्येक शहरामधून कुंटूंबियाचे लोंढे खेडेगावात, मुळगावी पोहचत असून काहींनी कोरोना व्यवस्थापन समितीचे सरपंच, पोलिस पाटील, आशा सेविका हे विनंती करुन ही तपासणी करुन न परतलेले नागरिक विलगीकरणात राहायला तयार नाहीत. तसेच होम क्वारंटाईन होण्यास सुध्दा धजावत नाही. या कारणामुळे आता कोरोनाचा धोका ग्रामिण भागात वाढणार असल्याचे गावातील नागरिक दहशतीत जगत आहे. तर खेड्यातील अनेक शेतकर्‍यांनी शेतात कुटूंबासह राहण्याला पसंती दिली आहे.

Previous Post

सविस्तर-राज्यात किती पोलीस बांधव झाले कोरोनाबाधित आणि किती जणांना गमवावा लागला जीव

Next Post

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ

RelatedPosts

गायराण धारकांच्या न्याय हक्कांसाठी उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण
अकोला जिल्हा

गायराण धारकांच्या न्याय हक्कांसाठी उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण

June 14, 2026
तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
Next Post
corona testing india

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ

corona-image

अकोल्याने गाठला अखेर चारशेचा टप्पा,पुन्हा ९ पॉझिटिव्ह,आकडा ४०६ वर

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

गायराण धारकांच्या न्याय हक्कांसाठी उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण

गायराण धारकांच्या न्याय हक्कांसाठी उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण

June 14, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.