• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, February 28, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

उगवा येथील आदिवासी मजूर परतले आपल्या गावी २१ जणांच्या प्रवासाची प्रकल्प कार्यालयाने केली व्यवस्था

Team by Team
May 18, 2020
in अकोला, Featured
Reading Time: 1 min read
78 1
0
laborers returned by bus
15
SHARES
562
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि.१८- लॉकडाऊन कालावधीत २१ स्थलांतरीत आदिवासी मजुरांना आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या मदत कक्षामार्फत आपल्या गावी परत पाठविण्यात आले. प्रकल्प कार्यालयाने प्रवासाची सर्व व्यवस्था करुन दिली. हे मजूर रविवारी (दि. १७) आपल्या नांद्रे ता. शहादा जि. नंदुरबार येथे रवाना झाले.

लॉकडाऊन कालावधीत राज्यात व परराज्यात विविध ठिकाणी अडकलेल्या स्थलांतरीत आदिवासी मजुरांसाठी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला येथे मदत कक्ष स्थापन केला होता. या कक्षास उगवा ता. अकोला येथे २३ स्थलांतरीत आदिवासी मजूर अडकले असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर या मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी जिल्हाधिकारी अकोला व जिल्हाधिकारी नंदुरबार या कार्यालयांच्या आवश्यक परवानग्या मिळविण्यात आल्या. त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

दोन मजूर हे स्वतःच्या वाहनाने रवाना झाले तर उर्वरित २१ जणांना एस. टी. बसची व्यवस्था करण्यात आली. या प्रवाशांत १७ प्रौढ व्यक्ती तर पाच लहान मुले होती. या मजुरांना नेण्यासाठी व्यवस्था करण्यात निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, प्रकल्प अधिकारी राजेंद्रकुमार हिवाळे यांच्या मार्गदर्शनात प्रकल्प कार्यालयाचे ममता विधळे, अरविंद इंगोले. शैलेश वानखडे, मदन इंगोले, निलेश घायल यांनी परिश्रम घेतले.

अधिक वाचा: सीबीएसईच्या १० आणि १२ वीच्या परीक्षांचे निकाल ५० दिवसात जाहीर होणार

Tags: अकोलाआदिवासी विकास प्रकल्पउपजिल्हाधिकारी संजय खडसेप्रकल्प अधिकारी राजेंद्रकुमार हिवाळे
Previous Post

मनरेगाअंतर्गत जिल्ह्यात ९९७ कामे सुरु; लॉकडाऊन कालावधीत ४४०० मजुरांना रोजगार

Next Post

उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात अंशतः कामकाजास सुरुवात

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
regional transport

उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात अंशतः कामकाजास सुरुवात

balapur

बाळापूर प्रतिबंधित क्षेत्र मनाई आदेश व्यपगत उपविभागीय दंडाधिकाऱ्यांचे आदेश

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.