अकोला: जिल्हा माहिती कार्यालय, अकोला
कोरोना अलर्ट
आज शनिवार दि.१६ मे २०२० रोजी सायंकाळी (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,
आज प्राप्त अहवाल-९५
पॉझिटीव्ह-दोन
निगेटीव्ह-९३
अतिरिक्त माहिती
आज पॉझिटीव्ह आढळलेल्या दोन्ही रुग्ण महिला असून त्या जिल्हा स्त्री रुग्णालयातून संदर्भित झालेल्या आहेत. त्या २१ व २२ वर्षाच्या असून त्यातील एक फिरदौस कॉलनी तर अन्य मेहरुन्नीसा फंक्शनल हॉल लकडगंज येथिल रहिवासी आहेत.
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल-२२०
मयत-१७(१६+१),डिस्चार्ज-१००
दाखल रुग्ण(ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह)-१०३
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)