• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 8, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

भारताने चीनला टाकलं मागे; कोरोनाग्रस्तांचा आकडा 85 हजार पार

Our Media by Our Media
May 22, 2020
in Featured, आंतराष्ट्रीय, कोविड १९, राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
77 1
0
china-coronovirus
12
SHARES
559
VIEWS
FBWhatsappTelegram

नवी दिल्ली: कोरोनाव्हायरस (Covid 19) ज्या देशातून आला, ज्या देशाने सर्वप्रथम या महासाथीचा प्रकोप पाहिला, त्या देशाला अर्थात चीनला भारताने आता मागे टाकलं आहे. भारतात कोरोनारुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनावाढीचा आलेख अद्याप सपाट झालेला नाही. याचा अर्थ भारतात या साथीने अद्याप टोक गाठलेलं नाही, तरीही रुग्णसंख्या [COVID19-LINE country=”India”] वर पोहोचली आहे.

जगभरात COVID-19 ची रुग्णसंख्या लक्षात घेता भारत 11 व्या स्थानावर आला आहे. हे स्थान आता आणखी वर चढू नये अशी अपेक्षा असली, तरी प्रत्यक्षात कोरोनाच्या फैलावाला देशव्यापी लॉकडाऊनसुद्धा आवर घालू शकलेला नाही. भारतात आता चौथा लॉकडाऊन लागण्याच्या मार्गावर आहे. देश सलग 2 महिने ठप्प आहे, तरीही कोरोनाचा प्रसार वाढतो आहे.

हेही वाचा

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

आरोग्य तज्ज्ञ आणि साथीच्या रोगाचे तज्ज्ञ सांगतात की, भारताने कोरोना प्रसाराच्या वेगावर नियंत्रण मिळवलं आहे, पण हा प्रसार थांबवण्यात किंवा कमी करण्यात अद्याप देशाला यश आलेलं नाही.

भारताला कोरोनाव्हायरसच्या कम्युनिटी ट्रान्समिशनचा सामना करण्यासाठी तयार राहायला हवं, अशी धोक्याची सूचना आरोग्य तज्ज्ञांनी दिली आहे. लॉकडाऊनमध्ये शिथीलता दिल्यानंतर कोरोनाव्हायरस मोठ्या प्रमाणात पसरू शकतो, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

अवर अकोला Real Time Corona Tracker 

Tags: chinaindian
Previous Post

कोरोनाचे १५७६ नवीन रुग्ण; राज्यात एकूण २९ हजार १०० रुग्ण

Next Post

लॉकडाऊनने बेरोजगारीत वाढ; जाणून घ्या, विविध क्षेत्रांवर झालेला परिणाम

RelatedPosts

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला
Featured

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

February 12, 2025
सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना
Featured

ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना

February 6, 2025
अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान
Featured

अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान

February 4, 2025
Next Post
jobs-loss

लॉकडाऊनने बेरोजगारीत वाढ; जाणून घ्या, विविध क्षेत्रांवर झालेला परिणाम

akola corona positive update report (1)

अकोल्यात आज सकाळच्या अहवालात झिरो पॉझिटिव्ह,ऍक्टिव्ह रुग्णसंख्या १०१

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.