• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 28, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

देशाची कोविडबाधितांची संख्या आता चीनला मागे टाकण्याच्या टप्प्यावर

City Reporter by City Reporter
May 21, 2020
in Featured, आंतराष्ट्रीय, कोविड १९, राज्य, राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
78 0
0
corona-stage-2
12
SHARES
560
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई : भारत लवकरच चीनला मागे टाकणार. जगात कोवि़ड-१९ बाधित रूग्णांची संख्या [COVID19-LINE] आहे. भारताचा कोरोनाबाधितांचा आकडा चीनच्या कोरोनाग्रस्त रूग्णांपर्यंत पोहोचला आहे. चीनमध्ये [COVID19-LINE country=”China”]  लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर भारतात कोरोनाबाधितांची संख्या ही  [COVID19-LINE country=”India”] इतकी आहे.

आरोग्यमंत्र्यांच्या माहितीनुसार, भारतात दररोज ३,७२२ नवीन कोरोनाबाधित रूग्ण आढळतात. गुरूवारच्या आकडेवारीनुसार हा आकडा ७८,००३ पर्यंत पोहोचला होता. आतापर्यंत २७,९२० कोरोनाबाधित रूग्ण बरे झाले आहेत.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

हेही वाचा : राज्यातील कोरोना ताजे आकडे; आज १६०२ नवीन रुग्ण; राज्यात एकूण २७ हजार ५२४ रुग्ण

आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन दिवसांपासून कोरोनाबाधित रूग्णांची संख्या दुप्पटीने वाढल्याचं प्रमाण कमी झालं आहे. सगळ्या कोरोनाबाधित रूग्णांपैकी ३% रूग्ण हे आयसीयूत आहेत तर ०.३९% रूग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत. तर २.७% रूग्ण ऑक्सिजन सपोर्ट सिस्टीमवर आहेत.

हेही वाचा :  कोरोना कधीच नष्ट होऊ शकत नाही,जागतिक आरोग्य संघटनेचा ईशारा

आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या नियमांनुसार, परप्रांतीय कामगार आणि आंतरराष्ट्रीय प्रवाश्यांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. यासाठी आरटी-पीसीआरवर आधारित पूलींग चाचणीसाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आले आहेत. कोविडचा प्रसार शोधण्याचा पूल चाचणी हा एक प्रभावी आणि वेळ वाचविणारा मार्ग आहे.

ग्रीन झोनमध्येही पूल चाचणीचा वापर केला जात आहे. जेणे करून ग्रीन झोनमध्ये लक्ष ठेवले जाईल. गेल्या २१ दिवसांत कोणतीही कोविड-१९ केस सापडलेली नाही. महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा २७ हजाराच्या पार गेला आहे. दररोज १,६०२ कोरोनाबाधित नवे रूग्ण सापडत आहेत.

अवर अकोला Real Time Corona Tracker 

Tags: chinacorona cases in chinacorona cases in indiaIndia
Previous Post

प्राप्त ९६ अहवालपैकी ९५ निगेटिव्ह १ पॉझिटिव्ह, एकूण आकडा २०८ वर

Next Post

सीबीएसईच्या १० आणि १२ वीच्या परीक्षांचे निकाल ५० दिवसात जाहीर होणार

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
CBSE Result

सीबीएसईच्या १० आणि १२ वीच्या परीक्षांचे निकाल ५० दिवसात जाहीर होणार

badrinath-temple

ब्रह्म मुहूर्तावर उघडले बद्रिनाथ मंदिरचे दरवाजे

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.