• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, June 3, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home शेती

आधारभूत किंमत भरड धान्य खरेदीस प्रारंभ शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा- पालकमंत्र्यांचे आवाहन

City Reporter by City Reporter
May 21, 2020
in शेती, Featured
Reading Time: 1 min read
78 1
0
akot krishi utpana bazar samoto
16
SHARES
565
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

अकोला,दि.१३- पणन हंगाम २०१९-२० (रब्बी) मध्ये किमान आधारभुत किंमत खरेदी योजने अंतर्गत भरडधान्य (ज्यारी, मका) खरेदी करण्याबाबत राज्य शासनाने शेतकऱ्यांकडून ज्वारी, मका खरेदी करण्यात यावे सुचना प्राप्त झालेल्या आहेत. ही खरेदी ऑनलाईन पद्धतीनेच होणार असून शेतकऱ्यांनी तालुका खरेदी विक्री संघात जाऊन ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी केले आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, शासन निर्णयातील, सुचनेनुसार एफएक्यु (Fair Average Quality ) दर्जाचे भरडधान्य (ज्वारी, मका) तालुका सहकारी खरेदी विक्री संस्थामार्फत करण्यात येणार आहे. त्याचा खरेदी कालावधी ३० जून पर्यंत आहे. ही खरेदी फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करण्यात येईल. त्याकरीता जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपापल्या तालुका खरेदी विक्री संस्थेमध्ये जाऊन ऑनलाईन नोंदणी करावी., असे आवाहन ना. कडू यांनी केले आहे. ही खरेदी ७/१२ नोंदीनुसार पिकाखालील क्षेत्र व उत्पादकता विचारात घेऊनच मका व ज्वारीची खरेदी करण्यात येणार असून शासन निर्णयानुसार भरडधान्य खरेदीचे दर खालील प्रमाणे आहेत.
१)ज्वारी (संक्ररीत) आधारभूत किंमत २५५० रुपये प्रतिक्विंटल
२)ज्वारी (मालदांडी) २५७० रुपये प्रतिक्विंटल
३)मका १७६० रुपये प्रतिक्विंटल
हेच दर शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत.
त्यासाठी अकोला जिल्ह्यात १८ मे पासुन पणन हंगाम २०१९-२० (रब्बी) ज्वारी मका नोंदणी व खरेदीस सुरवात होत आहे, तरी जिल्हयातील सर्व शेतकरी बांधवानी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Previous Post

आताच्या घडीचे कोरोना योध्दा पोलिसांकडे शासन लक्ष देणार का ! जीवाची पर्वा न करता लढतोय हा योद्धा

Next Post

अकोल्यात पुन्हा ११ कोरोनाबाधीत रुग्णांची भर, एकूण आकडा १९७ वर

RelatedPosts

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला
Featured

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

February 12, 2025
सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना
Featured

ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना

February 6, 2025
Next Post
akola-corona-update-breaking-news

अकोल्यात पुन्हा ११ कोरोनाबाधीत रुग्णांची भर, एकूण आकडा १९७ वर

anil deshmukh

पोलिसांच्या मदतीला केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या २० कंपन्या देण्याची केंद्राकडे मागणी - गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.