अकोला: जिल्हा माहिती कार्यालय, अकोला
कोरोना अलर्ट
आज बुधवार दि.१३ मे २०२० रोजी सायंकाळी (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,
आज प्राप्त अहवाल-१८१
पॉझिटीव्ह-१८
निगेटीव्ह-१६३
अतिरिक्त माहिती
सायंकाळी कुणीही पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले नाहीत.
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल-१८६
मयत-१५(१४+१),डिस्चार्ज-६०
दाखल रुग्ण(ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह)-१११
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
सविस्तर – ४१ जणांना डिस्चार्ज; कोरोनामुक्तांची संख्या ६०; एक मयत