• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 6, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Corona Featured

सविस्तर; ८१ अहवाल प्राप्तः नऊ पॉझिटीव्ह, ७२ निगेटीव्ह; पाच जणांना डिस्चार्ज

City Reporter by City Reporter
May 21, 2020
in Corona Featured, अकोला जिल्हा, कोविड १९
Reading Time: 1 min read
78 0
0
नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हाप्रशासनाचा २४ समित्यांचा टास्क फोर्स

File Photo

15
SHARES
560
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.१२: आज दिवसभरात (सायंकाळी सहा वाजेपर्यंत)कोरोना संसर्ग तपासणीचे ८१ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ७२ अहवाल निगेटीव्ह तर नऊ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे आता पॉझिटीव्ह अहवाल असलेल्या अकोला जिल्ह्यातील व्यक्तींची एकूण संख्या १६८ झाली आहे.दरम्यान आज सायंकाळी पाच जणांना पूर्ण बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. त्यामुळे आजअखेर प्रत्यक्षात १३५ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजअखेर एकूण १९२१ नमुने पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी १६८४ अहवाल आले आहेत.आजअखेर एकूण १५६१ अहवाल निगेटीव्ह तर १६८ अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाले आहेत व २३७ अहवाल प्रलंबित आहेत.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

आजपर्यंत एकूण १९२१ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे १७२१, फेरतपासणीचे ९८ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १०२ नमुने होते. आजपर्यंत एकूण १६८४ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे १४८४ तर फेरतपासणीचे ९८ व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १०२ अहवाल आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या १५१६ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल १६८ आहेत. तर आजअखेर २३७ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.
आज दिवसभरात प्राप्त झालेल्या ८१ अहवालात ७२ अहवाल निगेटीव्ह आले आहेत तर नऊ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आज पॉझिटिव्ह आढळलेल्या रुणांपैकी आज सकाळी पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णात एक दीड वर्षाचा बालक ,एक आठ वर्षाचा मुलगा, एक ६२ वर्षीय इसम तर एक २३ वर्षीय महिला असून हे सर्व जण भवानी पेठ तारफ़ैल या भागातील रहिवासी आहे. तर आज सायंकाळी पॉझिटिव्ह आढळलेल्या पाच रुग्णांपैकी तीन महिला व दोघे पुरुष आहेत.ते खैर मोहम्मद प्लॉट, भीमनगर व तिघेजण गवळीपूरा या भागातील रहिवासी आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

पाच जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज सायंकाळी पाच जणांना पूर्ण बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले.त्यातील चौघे कलाल की चाळ व एक फतेह चौक येथील रहिवासी आहेत. हे पाचही जण दि.२८ एप्रिल रोजी दाखल झाले होते. आज पुर्ण बरे होऊन व त्यांचे सर्व अहवाल निगेटीव्ह आल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्याचा निर्णय घेण्यात आला व सायंकाळी डिस्चार्ज करुन निरोप देण्यात आला.
१३५ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आता सद्यस्थितीत १६८ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील १४ जण (एक आत्महत्या व १३ कोरोनामुळे) मयत आहेत. तर गुरुवारी (दि.२३एप्रिल) सात जण व सोमवारी (दि.२७ एप्रिल) एका जणास, गुरुवारी (दि.३० एप्रिल) तिघांना आणि रविवार दि.३ मे रोजी दोघांना, बुधवार दि.६ मे रोजी एकास व आज (मंगळवार दि.१२ मे) पाच जणांना असे १९ जणांना घरी सोडण्यात आले आहे. तर सद्यस्थितीत १३५ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली.

Tags: akola corona updateakola newsakola updatedaily update akolamarathi akola newsmarathi akola superfast news
Previous Post

बाळापूर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत जुगार अड्डे जोमात

Next Post

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी ‘ॲक्शन प्लॅन’ तयार करा -पालकमंत्री ना. बच्चू कडू यांचे निर्देश

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
meeting with bachu kadu

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी ‘ॲक्शन प्लॅन’ तयार करा -पालकमंत्री ना. बच्चू कडू यांचे निर्देश

cotton-procurement

स्वतः पालकमंत्रीच शेतकऱ्याला निरोप देतात तेव्हा... मुर्तिजापुर येथील कापूस खरेदी केंद्र कार्यान्वित

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.