• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 9, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home गुन्हा

लॉकडाऊन मध्ये अवैध दारू विक्री वर हिवरखेड. पोलीसांनी केली कारवाई

City Reporter by City Reporter
May 22, 2020
in गुन्हा
Reading Time: 1 min read
78 1
0
लॉकडाऊन मध्ये अवैध दारू विक्री वर हिवरखेड. पोलीसांनी केली कारवाई
12
SHARES
562
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

अडगाव बु  (गणेश बुटे ): आज दि . ०६ / ०५ / २० रोजी अडगाव बु दुरक्षेत्र येथे पो . कॉ . २००१ / खंडारे यांच्यासह ओ . पी . येथे हजर असतांना सकाळी अंदाजे ०७ . ३० वा . गुप्तबातमीदाराकडून बातमी मिळाली की , धोंडाआखर गावाच्या लगत असलेल्या नाल्याच्या काठावरील वताच्या झाडाच्या खाली नंदलाल नारायण भिलावेकर हा इसम गावठी दारू गाळतो व अवैध रित्या दारूची विक्री करतो सध्या तो तेथेच गावठी दारूची भटटी लावून दारू गाळत आहे अशी विश्वसनिय खात्रीलायक बातमी मिळाली सदर बातमी मा . ठाणेदार सो . यांना देवून , मा . ठाणेदार सो . , यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अडगाव बु . बस स्टॅडजवळ दोन पंचाना बोलावून , त्यांना वरील प्रमाणे माहिती सांगून , प्रो रेड बाबत सविस्तर माहिती समजावून सांगीतली व आमचे सोबत रेडकामी पंच म्हणून सोबत चालण्यास विनंती केली . पंचानी सहमती दर्शविल्याने आम्ही स्वतः , पोलीस पथक व पंचनाम्यातील नमुद पंचासह खाजगी वाहनाने धोंडाआखर येथील शाळेजवळ जावून तेथे वाहने उभी करून खबर नुसार वळाच्या झाडाच्या दिशेने काही अंतर पायी लपत छपत जावून बहितले असता , वळाच्या झाडाखाली धुर निघतांना दिसला , त्या दिशेने जावून पाहणी केली असता , एक इसम दगडाच्या सहाय्याने केलेल्या चुलीवर पञ्याचे दोन पिपे ठेवून गावठी दारुची गाळण करीत असतांना दिसून आला .
सदर इसम हा गावठी दारू गाळत असल्याची आमची व पंचाची खात्री झाली . त्याला पोलीसांची चाहुल लागताच तो पोलीसांना पाहून जंगलाच्या दिशेने पळून गेला . आम्ही बटनास्थळावर जावून पाहणी केली असता , दगडाच्या चूलेवर दोन पञ्याचे टिपे लावून सळवा शिजवून त्या पासून दारू गाळण्याची प्रक्रिया चालू होती . सदर भट्टी आम्हीविजवून त्यावरील दोन पिप्यातील एकुण १२ लिटर सडवा मोहामाच किंमत अंदाजे १२०० / पंचासमक्ष घटनास्थळी नाश कला . तसेच त्या भट्टीच्या आजुबाजुला नाल्याच्या काठावर पाहणी केली असता , १५ पत्र्याचे टिपे , ०१ प्लॉस्टीक बॅरल , ०२ जर्मन डब्बे , ०१ स्टील कोठी इत्याची मध्ये अंदाजे १५० लिटर सड़वा मोहामाच व दोन पाच लिटर क्षमतेच्या प्लॉस्टीक कॅन , ज्यामध्ये गाळलेली १० लिटर गावठी दारू असा एकूण २२ , ००० / – रू . किमतीचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करून ताब्यात घेतला . जप्त सळवा मोहामाच मधून एक १८० मि . ली . काचेच्या शिशीत सडवा मोहामाच काढून तसेच एक १८० मि . ली . काचेच्या शिशीत गाळलेली गावठी दारू सी . ए . परिक्षणाकरीता काढून असे दोन्ही नमुने त्यावर आमचे व पंचाचे सहीचे लेबल लावून मोक्यावर लाखेचे सिल करून राखून ठेवून जप्त अन्य मुद्देमाल घटनास्थळी पंचासमक्ष नाश करण्यात आला आहे . सदरचा रेड / जप्ती पंचनामा आम्ही सकाळी ०८ . ३५ वा . सुरू करून ०९ . ४० वा . संपविला . तरी फरार आरोपी नामे नंदलाल नारायण भिलावेकर , वय – २३ वर्षे , रा . धोंडाआखर , तेल्हारा , जि . अकोला याचे विरूध्द कलम ६५ ( ) ( क ) ( ड ) ( फ ) महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमा प्रमाणे होत असल्याने , त्याचे विरूध्द माझी कायदेशिर फिर्याद असून , गुन्हा दाखल होण्यास विनंती आहे

Tags: adgaon news illegal alcohol
Previous Post

ब्रेकिंग-उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाची तेल्हाऱ्यात जुगारावर धाड,११ जुगारिंना रंगेहाथ पकडले

Next Post

अकोल्यात चार जणांचा अहवाल पॉझिटिव्ह, कोरोनाबाधितांची संख्या १६३ वर

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट, अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांपैकी ५७ टक्के डॉक्टर बोगस
Featured

बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट, अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांपैकी ५७ टक्के डॉक्टर बोगस

January 30, 2025
पातुर तहसील स्थिर सर्वेक्षण पथकाने केली कारवाई, 2 लाख 49 हजार 600 रुपये जप्त
Featured

पातुर तहसील स्थिर सर्वेक्षण पथकाने केली कारवाई, 2 लाख 49 हजार 600 रुपये जप्त

October 24, 2024
crime
Featured

तेल्हारा तालुका हादरला आठ वर्षीय बालिकेवर नराधमाचा बलात्कार

October 11, 2024
Next Post
akola corona breaking news

अकोल्यात चार जणांचा अहवाल पॉझिटिव्ह, कोरोनाबाधितांची संख्या १६३ वर

पातुर वनविभागा

पातुर बगायत जिरायत परीसरात बिबट्याचे वास्तव्य वाढले ! शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.