अकोला दि.११ मे: जिल्हा माहिती कार्यालय, अकोला
कोरोना अलर्ट
आज सोमवार दि.११ मे २०२० रोजी सायंकाळी (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,
आज प्राप्त अहवाल-९५
पॉझिटीव्ह-पाच
निगेटीव्ह-९०
अतिरिक्त माहिती
आज सायंकाळी पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णात एक २६ वर्षीय युवक आंबेडकर नगर सिव्हिल लाईन्स, एक ५६ वर्षीय महिला आगरवेस जुने शहर व एक ४० वर्षीय इसम अकोट फ़ैल या भागातील रहिवासी आहे.
आज साडे अकरा वाजेच्या सुमारास एका ६५ वर्षीय रुग्णाचा उपचार घेताना मृत्यू झाला.हा रुग्ण शनिवार दि.२ रोजी दाखल झाला होता. तो बैदपुरा येथील रहिवासी होता.
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल-१५९
मयत-१४(१३+१),डिस्चार्ज-१४
दाखल रुग्ण(ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह)-१३१
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
सावध रहा,घरातच रहा!