अकोला (दि.११ मे) कोरोना अलर्ट
आज सोमवार दि.११ मे २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,
आज प्राप्त अहवाल-४३
पॉझिटीव्ह-दोन
निगेटीव्ह-४१
अतिरिक्त माहिती
आज पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णात एक ५५ वर्षीय इसम असून तो मोठी उमरी भागातील रहिवासी आहे तर अन्य एक ११ वर्षीय मुलगा असून तो किल्ला चौक जुने शहर या भागातील रहिवासी आहे.
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल-१५६
मयत-१३(१२+१),डिस्चार्ज-१४
दाखल रुग्ण(ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह)-१२९
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
सावध रहा,घरातच रहा!