बोर्डी(देवानंद खिरकर) –अकोट तालूक्यातिल बोर्डी,रामापुर,शिवपुर या ठिकाणी वादळी वार्यासह, गार सूद्दा पडली तर झाडे सूद्दा पडली आहेत तथा अंदाजे चार वाजता चे सूमारास अचानक पणे पाऊसास सूरवात होवून शेतातिल व रस्तावरील मोठ मोठी झाडे वादळी वार्याने कोलमडुन पडली असून हरबर्याऐवढी गार सूद्दा पडली आहे या भागातील बहूताश शेतकर्याचे कांदा शेतात पडला असून काहि शेतकर्याचे भूईमूंग मका चे तर टरबूज पिक व संत्रा,केळी ईत्यादी पिकाचे नूकसान झाल्याचे समजते पहीलेच या कोरोणाच्या व्हायरस च्या प्रादूर्भावाने शेतकरी लाॅक डाॅऊन मूळे घरी आहे .कांदा शेतात खूल्ला तर काहिचा कट्टे मधे असून पाण्यामूळे खराब होवू शकतो टरबुज पिकाचे सूद्दा नूकसानी अंदाज असून भाजीपाला पिकाचे सूद्दा नूकसान झाले आहे.संत्राचे सुध्दा नुकसान झाले आहे.या मुळे शेतकरी हवालदिल झाला असून शासनाने नूकसानीचा सर्वे करुन
शासनाचे मदतीसाठी शेतकर्याकडून अपेक्षा करण्यात येत आहेत.