अकोला,दि.४ – सहकार विभागामार्फत घरपोच किराणा, फळे व भाजीपाला देण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यात रत्नागिरीचा जगप्रसिद्ध हापुस आंबाही ग्राहकांना घरपोच दिला जाणार आहे. लॉक डाऊनच्या काळात लोकांना घराबाहेर पडावे लागू नये यासाठी ही सुविधा निर्माण करण्यात आली आहे. त्याचा ग्राहकांनी लाभ घ्यावा व घरातच सुरक्षित रहावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉ. प्रवीण लोखंडे यांनी केले आहे.
हापूस आंब्याचे दर याप्रमाणे आहेत.
१) मोठे आंबे- ६०० रु डझन
२) मध्यम आंबे-५०० रु डझन
३) लहान आंबे- ४५० रु डझन
खाली दिलेल्या लिंकवर जाऊन ग्राहक आपली मागणी नोंदवू शकतात.
010520 https://ourakola.com/2020/04/18/25066
घरपोच वस्तू व भाजीपाला मिळविण्यासाठी शहरातील भागनिहाय संपर्क:-
१.लहान उमरी, मोठी उमरी,गुडधी- 8605205456 कमलपुत्र
तापडीया नगर,राऊतवाडी, जठारपेठ- 8830167206 विजय
२.मोरेश्वर कॉलनी, सुधीर कॉलनी,खेडकर नगर, राम नगर-7038781477 विनोद
३.शास्रीनगर, जवाहर नगर, गोकुळ कॉलनी – 9850076232 संजय
४. आदर्श कॉलनी, सहकार नगर, निवारा कॉलनी, कीर्ती नगर- 9604597842 रमेश
५. सिंधी कॅम्प, कौलखेड चौक ते मलकापूर परिसर, रिंग रोड, तुकाराम चौक-9881190877 अनिताताई
६. शिवनी,शिवर -9923035377 सुरज
७. मलकापूर, खडकी, केशवनगर- 8080215730 शिवदास
८. तार फैल, विजय नगर, नायगाव-9403477056बनवारी
९. कानाशिवणी,कान्हेरी,शिवापुर- 9011185089प्रवीण
१०.डाबकी रोड,जुने शहर-9881190877अनिताताई
११. रामदास पेठ,गड्डम प्लॉट,महसूल कॉलनी,पत्रकार कॉलनी,शिवनी-8605205456कमलपुत्र
१२. तेल्हारा शहर-9423610727 प्रफुल्ल
१३. हिवरखेड (तेल्हारा)-9766337222 श्यामशील
१४. मुर्तीजापूर शहर 9405123204 संजय
१५.बोरगाव मंजू-7620201719 जगन्नाथ
१६. बार्शिटाकळी शहर-9545019873 प्रदीप
१७. बाळापुर,पारस-9702058999 प्रविण
१८. न्यु तापडीया नगर-982510312 सचिन