• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 5, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

दिव्यांग व्यक्तिंना धान्य पोहोचवावे- जिल्हाधिकारी पापळकर

Team by Team
April 30, 2020
in अकोला, Featured
Reading Time: 1 min read
79 1
0
papalkar
11
SHARES
571
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला- ज्या कुटूंबात दिव्यांग व्यक्ती आहे त्या कुटूंबाला प्राधान्याने धान्य पोहोचविण्याची व्यवस्था करावी. सध्या रमजान महिना सुरु असल्याने खजूर व अन्य फळे आदींचा पुरवठा योग्य प्रमाणात व्हावा, लोकांना दैनंदिन जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या वस्तुंची नियमित उपलब्धता होणे महत्वाचे आहे तसेच उद्योग पूर्ववत सुरु करण्यात येत असलेल्या अडचणींचीही दखल घेऊन त्या दूर करा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आजच्या आढावा बैठकीत दिले.

आज जिल्ह्यातील सद्यस्थिती जाणून घेत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आढावा घेतला. यावेळी अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजेश खवले,जिल्हा पुरवठा अधिकारी बी.एन. काळे, प्रांताधिकारी डॉ. निलेश अपार, उपजिल्हाधिकारी भूसंपादन शेलार, उपजिल्हाधिकारी महसूल सुरंजे, उपजिल्हाधिकारी पुनर्वसन खंडागळे आदी उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

यावेळी जिल्ह्यातील लॉक डाऊन कालावधीतील रेशन धान्य वितरण, केशरी कार्डधारकांना तसेच ज्या कुटूंबात दिव्यांग व्यक्ती आहे त्या कुटूंबाला धान्य देण्याची व्यवस्था करावी. सध्या रमजान महिना सुरु असल्याने खजूर व अन्य फळे आदींचा पुरवठा योग्य प्रमाणात व्हावा, असे निर्देश त्यांनी दिले. जिल्ह्यात ठराविक उद्योग सुरु करण्यास मुभा देण्यात आली आहे परंतू तो उद्योग सुरु करण्यास अन्य संलग्न बाबींची उपलब्धता नसल्याने काही ठिकाणी हे उद्योग सुरु होऊ शकलेले नाहीत. तरी याबाबत प्रत्यक्ष उद्योजकांना येणाऱ्या अडचणी विचारुन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावे. जिल्ह्यात रोजगार हमी योजना व अन्य योजनांची व सार्वजनिक कामे सुरु करण्याबाबतही अडचणी दूर कराव्या असे निर्देश जिल्हाधिकारी पापळकर यांनी दिले.

यावेळी त्यांनी बाहेरगावच्या अधिकाऱ्यांशी सोशल मिडीयाद्वारे संवाद साधून तेथील परिस्थितीचा आढावा घेतला.

अधिक वाचा: वाडेगावात लिंबू उत्पादकांना फटका, लॉकडाऊनचा फटका, शेतकरी हवालदिल

Tags: उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजेश खवलेउपजिल्हाधिकारी संजय खडसेजिल्हा पुरवठा अधिकारी बी. एस. काळेजिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर
Previous Post

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचा 27 एप्रिल ला जिल्ह्यातील जनतेला संदेश

Next Post

डाकिया ‘कॅश’ लाया! : डाक विभागाने एक कोटींहून अधिक रक्कम पोहोचवली घरपोच

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
post man

डाकिया ‘कॅश’ लाया! : डाक विभागाने एक कोटींहून अधिक रक्कम पोहोचवली घरपोच

akola-corona-update-3-april-2020

आज प्राप्त सहाही अहवाल निगेटीव्ह

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.