• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 18, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

हिवरखेड आणि कोरोनाच्या मधात गरकल नावाची भिंत! कोरोनाच्या लढाईत ग्रामविकास अधिकारी ठरताहेत सजग प्रहरी

Team by Team
May 1, 2020
in अकोला, Featured
Reading Time: 1 min read
78 1
0
bhimrao garkal
11
SHARES
566
VIEWS
FBWhatsappTelegram

हिवरखेड (धीरज बजाज)- हिवरखेड हे शासन दरबारी संवेदनशील शहर वजा गाव असून येथील लोकसंख्या जवळपास पन्नास हजाराच्या घरात आहे. 

कोरोनाच्या आपत्तीच्या काळात हिवरखेड ग्रामपंचायतचे ग्राम विकास अधिकारी भिमराव गरकल हे एक सजग प्रहरी ची भूमिका बजावत असून लॉक डाऊन च्या काळात संचार बंदीचे तंतोतंत पालन व्हावे. याकरिता आपल्या जीवाचे रान करून अहोरात्र सेवा देऊन त्यांनी एक आदर्श प्रस्थापित केला आहे. ते सध्या स्थितीत कोरोना आणि हिवरखेड मधील भिंत ठरत आहेत. या कामी त्यांना सरपंच सौ अरुणाताई ओंकारे, माजी सरपंच सुरेश ओंकारे, आणि काही जागरूक ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामपंचायतचे कर्मचारी यांची खांद्याला खांदा लावून साथ मिळत आहे. सध्या ग्रामविकास अधिकारी भिमराव गरकल हेच सिंघम चित्रपटाप्रमाणे ठाणेदाराची खरी भूमिका बजावत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे. ग्राम विकास अधिकारी हे कर्मचाऱ्यांचा समवेत रात्रंदिवस हिवरखेड शहरातून गस्त घालताना दिसतात. अश्या आपत्कालीन परिस्थितीत अत्यंत महत्वपूर्ण भूमिका बजावत असल्यामुळे विविध वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांची पाठ थोपटली आहे.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्ण वाढू नयेत म्हणून सगळीकडे दक्षता घेण्याचे निर्देश असल्यामुळे हिवरखेड परिसरातही बहुतेक नागरिक शासनाच्या निर्देशांचे पालन करीत आहेत. परंतु शहरातील काही मोजक्या ठिकाणावरील काही दुकानदार मात्र शासनाने ठरवून दिलेल्या वेळे व्यतिरिक्त ही लालसेपोटी दुकाने सुरू ठेवणे आणि दुसरीकडे टवाळखोर युवक काही ठराविक भागांमध्ये विनाकारण गर्दी करत असल्याचे निदर्शनास येत आहे. गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी ग्राम विकास अधिकारी गरकल हे निरंतर झटत असताना आणि नागरिकांना बंदचे पालन करण्यासाठी आवाहन करतात. परंतु बरेचदा ग्रामविकास अधिकाऱ्यांसोबत वाद घालणे, दबावतंत्राचा वापर करणे, प्रसंगी मारहाण करण्याच्या हेतूने अंगावर धावण्याचे प्रकार घडले आहेत. याबाबत त्यांनी अनेकदा ठाणेदारांना अवगत केले परंतु काहीच फरक पडत नसल्याने काही दिवसांपूर्वी सुद्धा याबाबत गरकल यांनी तहसीलदारांकडे दाद मागितल्याची माहिती होती.

गोपनीय माहिती नुसार ग्रामविकास अधिकारी यांनी आता जिल्हा पोलिस अधीक्षक अमोघ गावकर यांना विशेष पत्राद्वारे निराशा व्यक्त केली असून लॉकडाऊन चे तंतोतंत पालन होण्याच्या दृष्टिकोनातून वारंवार विविध उपाययोजना सुचविल्या मात्र ठाणेदारांकडून कोणताच प्रतिसाद मिळत नसल्यामुळे ठाणेदाराच्या निष्क्रियतेला कंटाळून शासनाने ग्राम विकास अधिकार्‍याकडे सोपविले समन्वयक हे पद काढून टाकण्याची मागणी केल्याचे गोपनीय सूत्रांकडून समजते. मात्र या सर्व घडामोडीत ग्राम विकास अधिकारी गरकल जीवाचे रान करून हिवरखेड येथील नागरिक आणि कोरोना ह्यामधील भिंत ठरत आहेत एवढे मात्र निश्चित.

अधिक वाचा: राज्यात १७४ रेशन दुकानदारांवर कारवाई…अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची माहिती

Tags: अकोलाअमोघ गावकरग्राम विकास अधिकारी भिमराव गरकल
Previous Post

15 दिवसांत केला साडे पाचशे किलोमीटरचा पायी प्रवास लोणावळ्यावरून निघालेल्या मजुरांची कहाणी

Next Post

गावठी दारू भट्टीवर भरारी पथका कडुन कारवाई

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
Crime

गावठी दारू भट्टीवर भरारी पथका कडुन कारवाई

less of water

सद्या संपुर्ण जग कोरोनाशी लढत आहे मात्र ठेकेदारांच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांना पाण्यासाठी तेल्हारा न प प्रशासनाशी लढाव लागत आहे

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.