• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, February 3, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अडगाव बु येथे माजी आमदार जगन्नाथजी ढोणे व प्रियदर्शणी ग्रामीण व आदिवाशी उत्कर्ष फाऊंडेशनच्या वतीने मास्क वाटप

Team by Team
May 21, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
78 0
0
masking
11
SHARES
560
VIEWS
FBWhatsappTelegram

अडगाव बु (गणेश बूटे)- स्थानिक अडगाव बु!येथे सध्या कोरोणा विषाणुमुळे सरकारने कटिबद्द राहून जनतेला स्वता:आरोग्याची काळजी घ्या! घरात राहा बाहेर निघु नका अशा अनेक उपाय योजना सरकार कडुन राबवण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने माजी आमदार जगन्नाथजी ढोणे यांच्या सेवाभार्वार्थ प्रियदर्शणी ग्रामीण व आदिवाशी उत्कर्ष फाऊंडेशनच्या वतीने यांच्या पुढाकाराणे सामाजीक सेवाभाव म्हणुन 10;000 मास्कचे अडगाव येथिल जणतेला वाटप करण्यात आले आहे.

आज दि.22/04/2020रोजी अडगाव बु! येथिल प्राथमिक आरोग्य केंद्र, सेट्रल बॅक, रेशन दुकान, भाजी मार्केट, कोआफरेटिव्ह बॅक शिवाजी नगर, ग्रामपंचायत शिवाजी नगर, अडगाव ग्रा.पंचायत, कर्मचारी, तसेच गावातील गरजुं जनतेला स्थानिक आश्रम शाळेचे प्राचार्य श्री संजयजी निमकडेॅ मुख्याध्यापक गजानन अपाले, अडगाव येथिल सामाजीक कार्यकतेॅ गोपाल कोल्हे, डाॅ.मनमोनजी व्यास, अशोक घाटे, अरुण ढोकणे, पुरुषोत्तम निमकडेॅ पञकार, मानीक घाटे, अरुण अढाऊ, संजयजी राजनकार, पंकज देशमुख, यांनी सोशल डिस्टन्सिंल नियमाचे पालन करुण सेवाभार्वार्थ उपस्थिती दर्शविली.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

अधिक वाचा: उद्योगाची चाके गतिमान; १२२ कारखाने सुरु करण्यास परवानगी

Tags: अकोलाजगन्नाथजी ढोणे
Previous Post

कोरोनाच्या धर्तीवर अशोका फाउंडेशन च्या वतिने धान्य वाटप

Next Post

लॉकडाऊन च्या काळात घरी राहून पती पत्नीने खोदुन काढली विहीर

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
dug well

लॉकडाऊन च्या काळात घरी राहून पती पत्नीने खोदुन काढली विहीर

shetakari-sanghatana

कापसाची विना अट सरसकट खरेदी करा -विलास ताथोड शेतकरी संघटना

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.