• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 16, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

उद्योगाची चाके गतिमान; १२२ कारखाने सुरु करण्यास परवानगी

Team by Team
May 21, 2020
in Featured, अकोला
Reading Time: 1 min read
78 1
0
factory
11
SHARES
562
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला- संचारबंदीतील मर्यादीत शिथीलीकरणानंतर घालून दिलेल्या अटीशर्तींच्या अधिन राहून जिल्ह्यात १२२ कारखाने (उद्योग एकके) सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या आधी परवानगी असलेले अन्न प्रक्रिया व कृषि आधारीत ३२८ उद्योग सुरु होते.

जिल्ह्यात संचारबंदी शिथील केल्यानंतर औद्योगिक वसाहतीतील उद्योग सुरु करण्याबाबतचे निर्बंध शिथील करण्यात आले होते. त्यानुसार उद्योजकांनी जिल्हाप्रशासनाकडे परवानगी साठी अर्ज दाखल केले होते. यासाठी एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता यांचेकडून प्राप्त अहवालानुसार, जिल्ह्यात १४१ जणांची उद्योग सुरु करण्याची परवानगी मागितली होती.त्यातील १९ जणांना परवानगी नाकारण्यात आली असून १२२ जणांना परवानगी देण्यात आली आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

यापुर्वी जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या तसेच अन्न प्रक्रिया व कृषि उत्पादन आधारीत उद्योगांचे ३२८ उद्योग सुरुच होते. त्यात ३४१२ कामगार कार्यरत आहेत अशी माहिती देण्यात आली. या सर्व उद्योगात कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजना करुन कामकाज करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

अधिक वाचा: अकोट शहरात धडक कारवाई ; मास्क न घालने पडले महागात

Tags: Akolanews
Previous Post

पालकमंत्री ना. बच्चू कडू यांच्या संकल्पनेतून ‘शेतमाल थेट ग्राहकांचे दारात’ उपक्रमाची सुरुवात

Next Post

तेल्हारा येथील बहुचर्चित आंब्याच्या ट्रक प्रकरणातील संशयित निगेटिव्ह

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
corona-test-negative

तेल्हारा येथील बहुचर्चित आंब्याच्या ट्रक प्रकरणातील संशयित निगेटिव्ह

कोरोनाच्या धर्तीवर अशोका फाउंडेशन च्या वतिने धान्य वाटप

कोरोनाच्या धर्तीवर अशोका फाउंडेशन च्या वतिने धान्य वाटप

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.