• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 20, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home गुन्हा

ऑनलाईन मद्यविक्रीचा पर्दाफाश; सायबर सेलकडे तक्रार दाखल

City Reporter by City Reporter
May 23, 2020
in गुन्हा, Featured, अकोला शहर, राज्य
Reading Time: 1 min read
77 1
0
online-alcohol-fake-racket
11
SHARES
556
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.१२ – समाजमाध्यमांद्वारे फसव्या जाहिरातींचा प्रसासर करुन ऑनलाईन मद्यविक्री करण्याच्या प्रकाराचा आज प्रशासनातल्या अधिकाऱ्यांच्या जागरुकतेने पर्दाफाश झाला असून संबंधित सायबर चाच्या विरुद्ध सायबर सेल कडे राज्य उत्पादन शुल्क विभागाने तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरु आहे.

यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, ९८६४७७१९५४ या क्रमांकावरुन फेसबुक व अन्य समाजमाध्यमांवर ऑनलाईन मद्यविक्रीची जाहिरात करण्यात आली होती. ही जाहिरात एका सुजाण नागरिकाने  निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्या आज निदर्शनास आणून दिली. निवासी उपजिल्हाधिकारी खडसे यांनी तात्काळ या  क्रमांकावर कॉल केला. संबंधित इसमाशी बोलणे झाल्यानंतर हा फसवणूकीचा प्रकार असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी लगेचच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिक्षक स्नेहा सराफ यांच्या कानावर हा प्रकार घातला. ऑनलाईन मद्यविक्रीची कोणतीही परवानगी शासनाने दिली नसल्याचे श्रीमती सराफ यांनी स्पष्ट करताच यासंदर्भात कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार आणखी काही क्रमांकांवरुन कॉल करुन संबंधित इसमाची कार्यपद्धती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावर संबंधित इसम हा ऑनलाईन पेमेंट मागतो, त्यासोबत क्रेडीट कार्ड वा एटीएम कार्डचे डिटेल्स मागतो, असेही निदर्शनास आले. त्यानंतर लगेचच अधिक्षक स्नेहा सराफ यांनी  सायबर सेल कडे तक्रार दाखल केली असून सायबर पोलीस पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

यासंदर्भात श्रीमती सराफ यांनी स्पष्ट केले आहे की, ऑनलाईन मद्यविक्री या प्रकाराला शासनाने कोणतीही परवानगी दिलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी अशा कोणत्याही स्वरुपाच्या जाहिरातीला बळी पडून स्वतःची फसवणूक  करुन घेऊ नये, अशा जाहिरातीतून आपली आर्थिक फसवणूक होऊ शकते, असेही त्यांनी आवाहन केले आहे.

Tags: alcohol fakeonline alcoholonline alcohol racket
Previous Post

प्रतिबंधित क्षेत्रात मुक्तसंचार, वाहनांवर फिरण्यास बंदी; मास्क न वापरल्यास दंड

Next Post

अकोला येथील व्हीआरडीएल प्रयोगशाळा कार्यान्वित; वाशीम, बुलडाण्यालाही लाभ;दिवसाला ८० नमुने तपासण्याची क्षमता

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
vrdl-serology-lab-in-akola

अकोला येथील व्हीआरडीएल प्रयोगशाळा कार्यान्वित; वाशीम, बुलडाण्यालाही लाभ;दिवसाला ८० नमुने तपासण्याची क्षमता

corona-test-lab

बाहेरुन आलेल्या २६ हजार ६६४ जणांची तपासणी

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.