• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, February 12, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

तबलिगी जमातने निर्माण केलेल्या कोरोना संकटावर एक नजर…

City Reporter by City Reporter
May 26, 2020
in Featured, अकोला, ठळक बातम्या, राज्य, राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
78 1
0
तबलिगी जमातने निर्माण केलेल्या कोरोना संकटावर एक नजर…
11
SHARES
566
VIEWS
FBWhatsappTelegram

दिल्लीच्या निजामुद्दीन भागात काही दिवसांपूर्वी झालेल्या एका मोठ्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्यांमध्ये कोरोना व्हायरसची लक्षणे दिसू लागली आहेत. त्यात परदेशातून आलेल्यांची संख्या देखील मोठी होती. या कार्यक्रमातील काही जण हे आधीच कोरोनाबाधित होते. त्यातील काही लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदर्शनास आले आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्या सहाजणांचा तेलंगणामध्ये मृत्यू झाला. त्यामुळे देशभर खळबळ उडाली.

13 मार्च : दिल्लीत निजामुद्दीन मर्कज येथे सुन्नी पंथियांच्या तबलिगी जमातचे अधिवेशन भरले. कोरोना संकटातही 3,400 प्रतिनिधी या अधिवेशनाला हजर होते.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

16 मार्च : 50 पेक्षा अधिक उपस्थिती असलेल्या सर्व प्रकारच्या धार्मिक, सामाजिक, राजकीय संमेलनांवर बंदी घालण्याची घोषणा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली. ही बंदी 31 मार्चपर्यंत होती. तरीही निजामुद्दीन मर्कजचे सुन्नी अधिवेशन सुरू राहिले.

17 मार्च : एखाद्या प्रचंड समुहातून मानवी बॉम्ब बाहेर पडावे तसे जिवंत कोरोना बॉम्ब जणू या तबलिगी जमातच्या अधिवेशनातून बाहेर पडले. या तबलिगीला उपस्थित राहिलेले इंडोनेशियाचे 10 जण तेलंगणात कोरोनाबाधित असल्याचे चाचणीत स्पष्ट झाले.

22 मार्च : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशव्यापी जनता संचार बंदी जारी केली. रविवारी कुणीही, कुठेही गर्दी करणार नव्हते.

23 मार्च : 1,500 तबलिगी प्रतिनिधींनी निजामुद्दीन मर्कज सोडले.

24 मार्च : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा राष्ट्रव्यापी लॉकडाऊन जाहीर केला. निजामुद्दीन मरकजमध्ये असलेले उर्वरित म्हणजे सुमारे 2,000 तबलिगी प्रतिनिधींना जागा रिकामी करण्यास पोलिसांनी सांगितले.

25 मार्च : लॉकडाऊन आदेशांचा भंग करीत सुमारे 1,000 तबलिगी प्रतिनिधी निजामुद्दीन मरकजमध्येच तळ ठोकून. शेवटी याठिकाणी वैद्यकीय पथके दाखल झाली. तपासणीत आढळलेल्या संशयितांना त्याच इमारतीतील वेगळ्या हॉलमध्ये ठेवण्यात आले.

26 मार्च : तबलिगीमध्ये सहभागी झालेला एक मौलवी कोरोना पॉझिटीव्ह निघाला आणि तो श्रीनगरमध्ये मृत्युमुखी पडला.

27 मार्च : निजामुद्दीन मरकजमधून आणखी सहा कोरोना संशयितांना वैद्यकीय चाचणीनंतर हरियाणातील क्वारंटाईन सेंटरला हलवले.

29 मार्च : निजामुद्दीन मरकज रिकामे करण्यास नकार. लॉकडाऊन जाहीर करताना जो जिथे आहे त्याने तिथेच राहावे, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. त्यानुसार आम्ही मरकजमध्येच राहणार अशी भूमिका तबलिगींनी घेतली. शेवटी रात्री मरकजमधून एकेकाला दवाखान्यात आणि क्वारंटाईन सुविधांच्या ठिकाणी हलवण्यास सुरूवात झाली.

30 मार्च : तामिळनाडूतून 980 मुस्लिम निजामुद्दीन मरकजला आले होते. त्यातील 10 कोरोना पॉझिटीव्ह निघाले. तेलंगणाचे 6 जण कोरोना पॉझिटीव्ह त्यांचा मृत्यू झाला आहे.

16 देशांचे 281 प्रतिनिधी तबलिगी जमातच्या दिल्ली अधिवेशनाला उपस्थित होते. गेले दोन दिवस कोरोनाच्या भीषण संकटात त्यांचा मुक्काम दिल्लीतच आहे. यापैकी अनेक देश हे कोरोनाबाधित असल्याने याच मंडळींनी आपल्या देशातून आणलेला कोरोनाचा संसर्ग तबलिगी अधिवेशनात इतरांना दिला असू शकतो.

नेपाळ – 19, मलेशिया – 20, अफगान – 1, म्यानमार – 33, अल्जेरिया – 1, बोट – 1, किरगीस्तान – 28, थायलंड – 7, इंडोनेशिया – 72, श्रीलंका – 34, बांगलादेश – 19, इग्लंड – 3, सिंगापूर – 1, फिजी – 4, फ्रान्स – 1, कुवैत – 1

Tags: Akola
Previous Post

तेल्हाऱ्यातील नामांकित शिक्षण संस्था शेठ बन्सीधर विद्यालयाने राज्य व केंद्र शासनाला दिली दोन लाखाची मदत

Next Post

धक्कादायक! ‘तबलिगी जमात’च्या कार्यक्रमात अकोल्यातील १० जण

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
corona thermal screening

धक्कादायक! ‘तबलिगी जमात’च्या कार्यक्रमात अकोल्यातील १० जण

fake-form

रेशनवरील धान्य खरेदीसाठी व्हायरल असलेला फॉर्म बनावट-अन्न,नागरी पुरवठा विभागाचे स्पष्टीकरण

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.