• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 8, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

२७ पैकी २१ जणांचे अहवाल निगेटिव्ह – तरीही घरातच रहा- जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

City Reporter by City Reporter
May 26, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, कोविड १९, ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
79 1
1
corona-test-akola

File Photo

11
SHARES
573
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.२७ – आज अखेर अकोला जिल्ह्यात बाधीत रुग्ण संख्या ही शून्य आहे. तथापि आजपर्यंत २७ जणांचे स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील २१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर अन्य सहा अहवाल प्रलंबित आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १२३ प्रवाशी ही विदेशातून आलेले आहेत. त्यातील सध्या ४८ जण हे गृह अलगीकरणात आहेत. तर ६८ जणांचा गृह अलगीकरणाचा कालावधी पूर्ण झाला आहे. सहा प्रवासी हे विलगीकरण कक्षात निरीक्षणात आहेत. अद्याप जिल्ह्यात एकही संसर्गित रुग्ण आढळलेला नाही,अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

अकोल्यात १४ हजार ९१७ जणांचे स्क्रिनिंग;२६ पैकी १९ जणांचे अहवाल निगेटिव्ह

तरीही घरातच रहा- जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमिवर बाहेरगावाहून आलेले लोकांना गृह अलगीकरणात राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे. अकोला जिल्ह्यात अद्याप एकही संशयित रुग्ण आढळला नाही ही जमेची बाजू असली तरी लोकांनी घरातच रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहेत.

Previous Post

संचार बंदी कालावधीत पतसंस्थांचे कामकाज सुरु राहणार

Next Post

हॉटेलमधील पदार्थ घरपोच करण्यासह अंडी, कोंबडी, मटण मासेविक्रीला परवानगी; सुरक्षितता बाळगून आंबा, द्राक्षे, संत्री, केळी, कलिंगड फळ विक्रीही मान्य – उपमुख्यमंत्री अजित पवार

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Ajit Pawar

हॉटेलमधील पदार्थ घरपोच करण्यासह अंडी, कोंबडी, मटण मासेविक्रीला परवानगी; सुरक्षितता बाळगून आंबा, द्राक्षे, संत्री, केळी, कलिंगड फळ विक्रीही मान्य - उपमुख्यमंत्री अजित पवार

Our akola

कोरोना संचारबंदीची ग्रामीण भागात ऐशीतैशी, मनुष्यबळ कमी असल्याने पोलिस हतबल

Comments 1

  1. Yogesh sabale says:
    6 years ago

    Nice

    Reply

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.