अकोट(प्रतिनिधी)- आज दिनांक १२ मार्च २०२० रोजी अकोट शहरातील नगरसेवक मनीष रामभाऊ कराळे यांच्या जनसंपर्क कार्यालयात शिवजयंती २०२० निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला सामूहीक अभिवादन करण्यात आले. व स्व.रामाभाऊ कराळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले तसेच स्व.तुषार पुंडकर यांना सामूहीक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून सौ.मायाताई म्हैसने(जिल्हा संघटिका शिवसेना महिला आघाडी),दिलीप बोचे(उपजिल्हा प्रमुख शिवसेना),अनंता दादा गावंडे(जेष्ठ पत्रकार),श्याम भाऊ गावंडे(तालुका प्रमुख शिवसेना), विजुभाऊ ढेपे,रविभाऊ पालेकर,गोपाल कावरे,अरुण पाटील गावंडे,प्रशांत येऊल,सचिन वानखडे,मगर काका,मनीष काका कराळे,सुनील कराळे,निखिल पाटील कुलट यांची लाभली.याप्रसंगी प्रमुख उपस्थितांनी स्व.रामाभाऊ कराळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आपले अभिवादन पर मनोगत व्यक्त केले व शिवजयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. त्यांनतर सर्व उपस्थितांनी स्व.तुषार पुंडकर यांना मौन श्रद्धांजली अर्पण केली.
उपस्थिती नगरसेवक गटनेते मनीष रामाभाऊ कराळे,श्रीजित रामाभाऊ कराळे,ज्ञानू पाटील मानकर,प्रतीक लखपती,अजय काळे,वैभव वनकर,मंगेश वाघमारे,अंकुश कुलट,नारायण पोटे,छोटू गेडाम,धनराज गावंडे,शुभम जयस्वाल,संतोष पुंडकर,योगेश सुरत्ने,आदित्य म्हैसने,प्रफुल गुप्ता,धनराज गवळी यांच्यासह शिवसैनिक युवासैनिक उपस्थित होते.
ताज्या घडामोडींसाठी अवर अकोला न्युज ला भेट द्या
??????????
जाहिरात व बातम्यांकरिता-9922390308
व्हॉट्सअॅपवर ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी Subscribe करा
व्हॉट्सअॅपवर बातम्या मिळवण्याकरीता 9765123455 हा नंबर तुमच्या
मोबईलमध्ये अवर अकोला या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअॅप ग्रुप जॅाईन करा. https://chat.whatsapp.com/D1c3H7jZv7P6gQ176DSpiM