अकोला (प्रती)- रिपब्लिकन सेना युवक आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतिने स्थानीक अशोक वाटीका येथे आई रमाई जंयती निमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी मा. विदर्भ सरचिटणिस जयकुमार चौरपगार युवक आघाड़ी मा.जिल्हा प्रमुख उमेश इंगळे, मा.महीला आघाड़ी जिल्हा प्रमुख मिनाक्षी ताई तायडे, शोभाताई खडसे, उषाताई पखाले, दीलीप दंदी साहेब,अमोल जामणिक उपस्थित होते.